• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

तहानलेल्या पशु, पक्ष्यांना फणसाडचा आधार

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 24, 2022
in पर्यटन, मुरुड, रायगड
0 0
0
तहानलेल्या पशु, पक्ष्यांना फणसाडचा आधार
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात फणसाडमधील असंख्य प्राणी पक्षी पाखर साप आदींना पाणी मिळते कि नाही परंतु नबाबकालीन फणसाड अरण्यात 2 धरणे व 27 नैसर्गिक पाणवठे, कृत्रिम असे तलाव 12 आहेत व त्यात 24 पाणवठत आजीही मुबलक पाणी असल्याने हे अभयारण्य पशु,पक्ष्यांना मोठा आधार ठरत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी दिली.

52 चौरस कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेल्या या अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानाचे सर्वेसर्वा नवाब सिद्दी यांचे राखीव शिकार क्षेत्र होते. येथील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 फेब्रुवारी 1986 मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. नदीकाठची वने अशा या वैविध्यपूर्ण जंगलात सुमारे 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्‍वापदे आढळतात. पश्‍चिम घाटांतर्गत येणार्‍या या भूप्रदेशाचे उष्णकटीबंधीय हवामान असून तापमान किमान 25 ते कमाल 35 अंश सेल्सीयस इतके असते. सरासरी 2800 मिलीमीटर पावसाची नोंद येथे घेण्यात आली आहे.

फणसाड अभयारण्यात साग व निलगिरीची रोपवने यासह प्रामुख्याने एैन, किंजळ, जांभूळ, द्वेद, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक नरक्या याबरोबरच सीताअशोक, सर्पगंधा, कुरडु, रानतुळस, कढीपत्ता उक्षी या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेली व जगातील सर्वात लांब वेलींपैकी एक असलेली गारंबीच फणसाड वन्यजीव अभयारण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू येथे हमखास दृष्टीस पडते.

अभयारण्यात भटकंतीसाठी विशेष वाटा (ट्रेल) तयार केल्या आहेत. त्यात फणसाडगाण, धरणाधीमान, चिखलगाण, सावर तलाव, सुपेगाव देवराई याचा समावेश आहे. गाण म्हणजे पाण्याची जागा. फणसाड वन्यजीव अभयारण्यात तम्बल 27 पाणस्थळे आहेत. यातील चिखलगाया पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात. त्यांचे जवळून निरीक्षण करता यावे येथे खास एक निरीक्षण गृह बांधण्यात आले आहे. तसेच पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. यातून दिसणारे दृष्य मन मोहून टाकते. जांभा दगडातील नवाबाने खास शिकारीसाठी बांधले आडोसे जागोजागी आजही पहावयास मिळतात. येथील पर्यटकाच्या सुविधेसाठी आखण्यात आलेल्या या प्रत्येक ट्रेलवे स्वतंत्र असे वैशिष्ठ्य आहे. ठराविक प्राणी-पक्षी या ठिकाणी हमखास दर्शन देतात.

फणसाड परिसरात अरण्य परिसर घनदाट जंगलाचा असल्याने प्राण्याचे उन्हापासून संरक्षण होते. पिण्याचे पाण्यासाठी फणसाड, विहूर ही धरणे आहेत. नैसर्गिक पाणवठे सतत वाहत असतात. पाणी मुबलक असल्याने पाण्यासाठी विशेष अशी सोय करण्याची गरज नाही ,तरीही शासनाकडून प्रत्येक चौकीत पाण्याची मडकी बसवण्यात आली आहेत. ती पाण्याने भरण्याचे काम फणसाड कर्मचारी करत असतात.जंगलात बशी तलाव करण्यात आले आहेत.

तुषार काळभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी

Related

Tags: alibagfansad Sanctuaryfansad tourist placekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsफणसाड
Previous Post

पनवेलमध्ये रणधुमाळी; निवडणूक प्रक्रिया सुरु

Next Post

शेतकर्‍यांचे जलसमाधी आंदोलन मागे

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पनवेल

इत्राईल सरोवराची पडलेली भिंत धोकादायक

April 27, 2026
राजपुरीत शिडांच्या बोटींचा थरार
मुरुड

राजपुरीत शिडांच्या बोटींचा थरार

April 27, 2026
रायगडकरांसाठी नवी आरोग्यदूत इमारत
sliderhome

आयुक्तांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्टींग ऑपरेशन

April 27, 2026
कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार
sliderhome

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार

April 27, 2026
सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग
sliderhome

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

April 27, 2026
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित
sliderhome

जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायतीचे मतदान

April 27, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट

शेतकर्‍यांचे जलसमाधी आंदोलन मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?