• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

पूरग्रस्तांना घोषित केलेल्या मदतीबाबत व्यापारीवर्ग नाराज

Krushival by Krushival
August 4, 2021
in कोंकण
0 0
0
पूरग्रस्तांना घोषित केलेल्या मदतीबाबत व्यापारीवर्ग नाराज
0
SHARES
112
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शासनाकडून पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
| चिपळूण । वृत्तसंस्था ।
शासनाने पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले आहे. यातून नागरिक नागरिक असो, अथवा व्यापारी असो, यांना जी मदतीची रक्कम जाहीर केली आहे. ती तुटपुंजी आहे. शासनाने अक्षरशः आमच्या तोंडाला पाणी पुसली आहेत, अशा शब्दात चिपळुणातील व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

view more
खेड शहराचे 41 कोटी रुपयांचे नुकसान

अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूणवासियांचे जनजीवनच उद्ध्वस्त झाले आहे. गेले 12 दिवस उलटूनही शासनाने पूरग्रस्तांसाठी शासकीय आर्थिक मदतीची घोषणा केली नव्हती. याबाबत पूरग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर शासनाने पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये पूरग्रस्त पानटपरी धारकासाठी 10 हजार रुपये, व्यापार्‍यांकरता 50 हजार रुपये, ज्यांच्या घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे त्यांना दीड लाख रुपये अशा मदतीची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील व्यापार्‍यांशी संवाद साधला असता यामध्ये चिपळूण व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अरुण भोजने म्हणाले की, सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पूरग्रस्त व्यापार्‍यांसाठी 50 हजार रुपये जाहीर केले आहेत. मात्र, व्यापार्‍यांचे 25 लाख ते कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या 50 हजार रुपयांमध्ये व्यापारी उभा राहू शकतो का ? असा सवाल उपस्थित केला आहे. तरी आम्ही सर्व व्यापारी शासनाच्या या मदतीबाबत नाराज आहोत. शासनाने छोटे व्यावसायिकांसाठी 5 लाख रुपये, मध्यम व्यवसायिकांसाठी 10 लाख तर मोठ्या व्यावसायिकांसाठी 15 लाख रुपये मदत जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र या सरकारकडून तसे घडले नाही. यावरून व्यापारी वर्ग पुन्हा कसा उभा राहणार? असा प्रश्‍न आमच्या समोर पडला आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्याध्यक्ष किशोर रेडीज यांनी देखील शासनाच्या या मदतीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या मदतीमध्ये व्यापारी किंवा नागरिक कसा उभारणार आहे. राज्य शासनाने मदतीबाबत जे डेकोरेशन केले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असे स्पष्ट केले. तर खजिनदार उदय ओतारी यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, संपूर्ण जगाने चिपळुणातील महाप्रलय पाहिला. व्यापारी, नागरिकांचे झालेले नुकसान पाहिले. व्यापारी तर पूर्णता मुळापासून उध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने सर्वांना दिलासा देणे अपेक्षित होते. मात्र, या सरकारकडून तसे घडले नाही. यामुळे आम्ही देखील नाराज आहोत, असे सांगितले. एकंदरीत व्यापारीवर्ग शासनाच्या या पॅकेजमधील मदतीबाबत नाराज असल्याचे समोर आले आहे.

Related

Tags: floodjumbo packagekokanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperraigad
Previous Post

पुरोगामी युवक संघटनेतर्फे चित्रलेखा पाटील यांचा सत्कार

Next Post

बेकायदेशीरपणे बायो डिझेल विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Krushival

Krushival

Related Posts

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार
रत्नागिरी

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार

February 17, 2026
शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार
कोंकण

शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार

February 17, 2026
सिंधुदुर्ग

सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोन पाहुण्यांची चाहूल

February 11, 2026
आंगणेवाडी यात्रेला सुरुवात
sliderhome

आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

February 9, 2026
जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा
कोंकण

जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा

February 8, 2026
देवगडचा हापूस नव्या संकटात
कोंकण

देवगडचा हापूस नव्या संकटात

February 8, 2026
Next Post
बेसबॉल सामन्याच्यावेळी गोळीबार ; खेळाडूंसह प्रेक्षकांची तारांबळ

बेकायदेशीरपणे बायो डिझेल विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?