• Login
Monday, November 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

पत्रकार चषकावर नागोठणेची मोहोर

Santosh Raul by Santosh Raul
February 19, 2023
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
पत्रकार चषकावर नागोठणेची मोहोर
0
SHARES
101
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेत नागोठणे संघाने विजेतेपद मिळवून पत्रकार चषक पटकावला. गोरेगाव संघ उपविजेता ठरला. महाड व कर्जत संघ उपांत्य उपविजेते ठरले.

रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा शनिवारी (दि. 18) जिल्हा क्रीडा संकुल नेहुली-अलिबाग येथे खेळविण्यात आली. अंतिम फेरीत नागोठणे संघाने गोरेगाव संघाचा पराभव केला. पहिल्या उपांत्य सामन्यात नागोठणे संघाने कर्जत संघाचा पराभव केला. दुसर्‍या उपांत्य सामन्यात महाड संघाचा पराभव करून गोरेगाव संघाने अंतिम फेरी गाठली. नागोठणे संघाचा गणेश गोरे याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. गोरेगाव संघाचा वैभव टेंबे याची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून, तर कर्जत संघाचा तुषार जोशी याची उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड करण्यात आली. रोहा संघाला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरवण्यात आले. पेण संघाला आकर्षक गणवेशाचे बक्षीस देण्यात आले.

अलिबागचे माजी नगराधाक्ष प्रशांत नाईक, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, महसूल चिटणीस सचिन शेजाळ, वेश्‍वी ग्रामपंचायत सरपंच गणेश गावडे, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा समितीचे सदस्य प्रकाश पावसकर यावेळी उपस्थित होते. रायगड पोलीस विरुद्ध महसूल विभाग असा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. सर्वपक्षीय राजकीय नेते विरुद्ध अलिबाग पत्रकार असा दुसरा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सनदी लेखापाल संजय राऊत, अ‍ॅड. प्रसाद पाटील, ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, आशिष भट आदी यावेळी उपस्थित होते.

Related

Tags: alibag presscricketcricket newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothaneonline marathi newspress cricketraigadsocial mediasocial newssportssports newssports raigad
Previous Post

सपाटीकरणासाठी पर्यावरणाचा र्‍हास

Next Post

‘हर हर महादेव’ चा आवाज घुमला; जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्री उत्साहात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

सुपारीच्या बागांवर करप्याचा घाला
अलिबाग

सुपारीच्या बागांवर करप्याचा घाला

November 16, 2026
बेलकडे ते कुरुळदरम्यानच्या वाहतूक कोंडीने घेतला चिमुकल्याचा जीव
sliderhome

बेलकडे ते कुरुळदरम्यानच्या वाहतूक कोंडीने घेतला चिमुकल्याचा जीव

November 16, 2026
हरवलेली बॅग दहा तासांत शोधली
पनवेल

हरवलेली बॅग दहा तासांत शोधली

November 16, 2026
फरार आरोपींना अटक करण्याची मागणी
पनवेल

फरार आरोपींना अटक करण्याची मागणी

November 16, 2026
उन्हात ताटकळत राहण्याची नामुष्की
रायगड

उन्हात ताटकळत राहण्याची नामुष्की

November 16, 2026
पनवेलमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याचे साम्राज्य
पनवेल

पनवेलमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याचे साम्राज्य

November 16, 2026
Next Post
‘हर हर महादेव’ चा आवाज घुमला; जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्री उत्साहात

'हर हर महादेव’ चा आवाज घुमला; जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्री उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?