• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अडचण होऊ नये म्हणून जिल्हाध्यक्षपद सोडले- लाड

Santosh Raul by Santosh Raul
March 7, 2023
in sliderhome, कर्जत, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
148
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कर्जत | प्रतिनिधी |

मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अनेक ठिकाणी मला डावलण्यात आले. काही कार्यकर्त्यांमुळे सुनील तटकरे माझ्यापासून दूर जाऊ लागल्याचे जाणवू लागले. माझी अडचण होऊ लागल्याचे मला वाटू लागले. या सार्‍याला कंटाळून मी पक्षाच्या जिल्हाध्यपदाचा राजीनामा दिला. अशी स्पष्टोक्ती माजी आमदार सुरेश लाड यांनी मंगळवारी (दि.7) कर्जत येथे केली.


लाड यांनी आपली खदखद व्यक्त करण्यासाठी दहीवली येथील राष्ट्रवादी भवनच्या सभागृहात हितचिं संवाद सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी सभापती तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, शरद कदम, तालुकाध्यक्ष भगवान चंचे, महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे, माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, माजी नगराध्यक्ष शरद लाड, रजनी गायकवाड, नगरसेवक – नगरसेविका आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, खालापूर तालुक्यातील काही निर्णय माझ्या मना विरुद्ध घेण्यात आले. निवडणुकीच्या काळात मी सांगितले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्यास आमची काही हरकत नाही. मात्र खालापूर तालुक्यातील काही आपले गद्दार नेते आमदारांशी चर्चा करत राहिले. काही कार्यकर्ते अगदी त्यांच्या पायाही पडत होते, असे ते म्हणाले. तुम्ही आम्हाला विकास निधी द्या, कामे करा आम्ही तुमची मतपेटी भरून देऊ असेही उघडपणे बोलत होते. उरणच्या दौर्‍यात मला डावलण्यात आले. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न सातत्याने होऊ लागला, असे त्यांनी सुचित केले.

माझा गेल्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपाबरोबर जाऊन पहाटेचा शपथ विधी आणि सरकार स्थापन केले होते. मात्र ते सरकार केवळ 72 तास टिकले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळी मला ज्यांनी पराभूत केले होते. ते सत्तेत आले. ते सुद्धा मी स्वीकारले होते. परंतु प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात केवळ शिवसेनेचे धनुष्यबाण लावून त्या समारंभाचा घाट घातल्याने आपण प्रतिकात्मक भूमिपूजन केले. तसेच अदिती तटकरे यांचा एका खोपोलीतील कार्यक्रमात मांजर आडवी गेली असा उल्लेख या आमदारांनी केला. हे कितपत सहन करायचे? किती सहन करायचे. असे स्पष्ट केले.

एका विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमात सुधाकर घारे यांचा फोटो लावला नाही म्हणून आपल्या पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी काय-काय केले? त्यामुळे मी सांगितले या पुढे फोटो व नाव वापरू नका. अशा अनेक घटना आहेत. असे सांगून त्यांनी कोंढाणे धरण, मोरबे धरण आदींचाही उहापोह केला. अनेक घटना सांगितल्या. काही कार्यकर्त्यांना वाटले होते सुरेश लाड आता कोणत्यातरी पक्षात जातील. परंतु तसे काहीही जाहीर न झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्‍वास जाणवत होते. या सभेमुळे कर्जतचे राजकीय वातावरण मात्र तापले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस मधील खदखद हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Related

Tags: indiaindia newskarjatkarjat newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsncpncp newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial newsSuresh lad
Previous Post

महिलांनी नावलौकिक वाढवावा- डॉ. किरण पाटील

Next Post

शेकापमुळेच एकदरा नळ योजनेचे काम मार्गी- पंडित पाटील

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
शेकापमुळेच एकदरा नळ योजनेचे काम मार्गी- पंडित पाटील

शेकापमुळेच एकदरा नळ योजनेचे काम मार्गी- पंडित पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?