• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानची अनधिकृत बांधकामे नियमित करणार – मुख्यमंत्री

Krushival by Krushival
March 13, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानची अनधिकृत बांधकामे नियमित करणार – मुख्यमंत्री
0
SHARES
178
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकापच्या प्रयत्नांना मोठे यश
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये गरजेपोटी 2001पूर्वी बांधलेली घरे शासनाने विशेष अधिकार वापरून नियमित करावीत अशी मागणी अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षकडून केली जात आहे. या मागणीसाठी शेकापचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ती सर्व बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.

राज्य सरकारच्या प्रचलित नियमानुसार झोपडपट्यातील 2001 पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे कार्यादेश दिले होते.याच नियमाचा आधार घेऊन माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील स्थानिकांनी स्वतःच्या गरजेपुरते बांधलेली घरे नियमित करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.या मागणीसाठी माथेरान मधील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेकापचे आ.जयंत पाटील यांनी याबाबत विधान परिषदेत जोरदार आवज उठविला होता आणि त्यावेळी त्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते.त्यानुसार माथेरान मधील शेकापचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची यांची भेट घेतली. त्यावेळी शेकाप माथेरान शहर चिटणीस शफिक शेख, उपाध्यक्ष उमेश कदम आणि सचिव रमाकांत तोरणे आदी उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी या प्रश्‍नावर सातत्याने विधानपरिषदेत आवाज उठवला अखेरीस राज्य सरकार दखल घ्यावी लागली. शिंदे यांनी आमदार जयंत पाटील यांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या प्रचलित नियमावलीला अधीन राहून माथेरांनची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्याचे संकेत दिले. माथेरानचेे भूखंड हे महसूल व वन खात्याच्या मालकीचे आहेत. सण 2001 पर्यंतच्या अनधिकृत बांधकाम ची संख्या 173 असल्याचे उमेश कदम यांनी सांगितले. इंदिरा नगर ही शंभर वर्षांपूर्वी ची लोकवस्ती आहे तर पंचवटी येथील चाळीस वरश्यपूर्वी ची आहे त्यामुळे त्यांच्या वरचा अनधिकृतचा शिक्का पुसला जाणार अशी शक्यता निर्माण झाल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार संबंधित विभागाने बांधकामे नियमित करण्याच्या कामास तात्काळ सुरवात करावी अशी मागणी शहर चिटणीस शफीक शेख यांनी केली आहे.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranonline marathi newsraigad
Previous Post

जुन्या पेन्शनसाठी १५००० कर्मचारी, शिक्षक आजपासून संपावर

Next Post

16 मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
Next Post
16 मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा

16 मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?