• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जर तुमचा वीज वापर कमी असेल तर…

Varsha Mehata by Varsha Mehata
August 9, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
चार-चार महिने होऊनही बिलाचा पत्ता नाही
0
SHARES
670
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महावितरणला वीज चोरीचा संशय

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महिन्याला 30 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेले घरगुती वीज ग्राहक संशयाच्या भोवऱयात अडकले आहेत. संबंधित वीज ग्रहकांचा वीज वापर एवढा कमी कसा काय, असा प्रश्न महावितरणला पडू लागला आहे. कमी वीज वापर असलेले ग्राहक वीज चोरून तर वापरत नाहीत ना अशी शंका महावितरणला येऊ लागली आहे. त्यामुळे कमी वीज वापर असलेल्या सर्वच ग्राहकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन वीज वापराबाबत खातरजमा करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

महावितरणचे राज्यात एक कोटी 83 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी जवळपास 20 टक्के म्हणजे 30-35 लाख ग्राहकांचा मासिक वीज वापर अल्प म्हणजे 30 युनिटपेक्षा कमी असल्याचे मीटर रीडिंगमधून समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे मोठय़ा संख्येने नागरिक घरात बसून आहेत, तर अनेकजण घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होणे अपेक्षित होते. तरीही 20 टक्के ग्राहकांचा वीज वापर एवढा कमी कसा काय आहे, असा प्रश्न महावितरणला पडला आहे. त्यामुळेच कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या घरी भेट देऊन वीज चोरी होत आहे का, वीज मीटरमध्ये छेडछाड, मीटर नादुरुस्त आहे का या अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश प्रादेशिक कार्यालयांना दिले असल्याची माहिती महावितरणच्या एक वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. तसेच वीज चोरी आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याबाबत बजावले आहे.

नादुरुस्त मीटर तत्काळ बदलणार
वीज मीटर नादुरुस्त असेल तर ग्राहकाचा वीज वापर कमी पिंवा जास्त नोंदला जातो. वीज वापर कमी असताना मीटर नादुरुस्त असल्याने ग्राहकाला जेव्हा जास्त बिल येते तेव्हा ग्राहक तत्काळ तक्रार करतात. पण जेव्हा कमी बिल येते तेव्हा ग्राहक कोणतीही तक्रार करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होते. त्याची दखल घेत नादुरुस्त असलेले वीज मीटर तत्काळ बदलावेत अशा सूचना महावितरणने संबंधित अधिकाऱयांना दिल्या आहेत.

Related

Tags: alibagmaharashtraraigad
Previous Post

कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लोकलसेवा

Next Post

पोखरण येथे पंधरा दिवसात तिसरा बळी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
sliderhome

सरकारला तीन महिन्यांची मुदत

September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
sliderhome

आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

September 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‌‘उपाशी‌’

September 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

चौलमध्ये एलसीबीचा छापा

September 17, 2026
ज्येष्ठ पत्रकार अरुण जाधव यांचे निधन
पोलादपूर

ज्येष्ठ पत्रकार अरुण जाधव यांचे निधन

September 17, 2026
‌‘सेवा संकल्प‌’मधून योजनांचा जागर
पेण

‌‘सेवा संकल्प‌’मधून योजनांचा जागर

September 17, 2026
Next Post
पोखरण येथे पंधरा दिवसात तिसरा बळी

पोखरण येथे पंधरा दिवसात तिसरा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?