• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

सुधागडातील रणरागिणींचा नवराष्ट्र वुमन अवॉर्डने सन्मान

Krushival by Krushival
August 10, 2021
in सुधागड- पाली
0 0
0
सुधागडातील रणरागिणींचा नवराष्ट्र वुमन अवॉर्डने सन्मान
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

श्रद्धा कानडे आदर्श सरपंच, तर रसिका फाटक आदर्श शेतकरी
| पाली/बेणसे | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे व कृषीकन्या रसिका फाटक या रणरागिणींचा ङ्गनवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्ड 2021फने सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी निधी चौधरी, भाजप महिला आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ, सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, पिल्लई शिक्षण समूहाच्या निवेदिता श्रीयंस, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नवभारत समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास राव यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

view more
पूरग्रस्त गावांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम

जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील आदिवासीपाड्यांवर अनेक उपक्रम राबवलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्यानंतर शासनाच्या अनेक योजना गोरगरीबांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्य केले आहे. माजी सरपंच गणेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना कालावधीत त्यांनी उल्लेखनिय काम केले आहे. यामुळे या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे.तर कोव्हिड काळात आपले वर्षभराचे मानधन 50हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत रायगड मधून आदर्श सरपंच म्हणून नवराष्ट्र कडून त्यांना गौरविण्यात आले. तर सुधागडातील युवा महिला शेतकरी रसिका फाटक हिने बीएससी अ‍ॅग्रीकल्चरची पदवी संपादन करून वयाच्या तेविसाव्या वर्षीच शेती क्षेत्रात पदार्पण करून नवनवीन प्रयोग केले आहेत. रसिका ही शेतीबरोबरच इतरही शेतकर्‍यांना कृषीविषयक मार्गदर्शन करते. तिच्या कुशालतेची दखल घेत नवराष्ट्रकडून रसिका हिस आदर्श शेतकरी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दोघींच्या या यशाबद्दल संबंध सुधागडातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Related

Tags: maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperraigadsudhagad-pali
Previous Post

आंदोलनाच्या इशार्‍यानंतर कंपनी वठणीवर ; शेकापचे युवा नेते निलेश थोरे यांच्या इशार्‍याची दखल

Next Post

एका माशाने बनविले लखपती

Krushival

Krushival

Related Posts

तलाव, नदीतील गोड्या माशांना भाव
रायगड

तलाव, नदीतील गोड्या माशांना भाव

June 4, 2026
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संभाजीनगरच्या तरुणाचा अनोखा उपक्रम
रायगड

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संभाजीनगरच्या तरुणाचा अनोखा उपक्रम

June 4, 2026
पाली-खोपोली राज्य महामार्गावर दारूच्या बाटल्यांचा खच
रायगड

पाली-खोपोली राज्य महामार्गावर दारूच्या बाटल्यांचा खच

June 3, 2026
पाणमांजरांचा अस्तित्वासाठी संघर्ष
रायगड

पाणमांजरांचा अस्तित्वासाठी संघर्ष

June 2, 2026
Census News: उन्हाच्या झळांतही जनगणनेची धडपड
सुधागड- पाली

Census News: उन्हाच्या झळांतही जनगणनेची धडपड

June 1, 2026
सुतारवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शनात्मक बैठक
राजकीय

सुतारवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शनात्मक बैठक

June 1, 2026
Next Post
एका माशाने बनविले लखपती

एका माशाने बनविले लखपती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?