• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा

Krushival by Krushival
April 27, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आढावा बैठकीत खा.श्रीरंग बारणेचे अधिकार्‍यांना निर्देश

| अलिबाग । वार्ताहर ।

केंद्र शासन व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवित असते. त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या जनतेच्या हितासाठी असलेल्या विविध लोकोपयोगी योजना जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, त्यांना कमीत कमी वेळेत त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश खा. श्रीरंग बारणे यांनी उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना दिले.
जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक मंगळवार (दि.25) रोजी खा. बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आ. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, विभागीय उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, विभागीय उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे तसेच विविध शासकीय विभागांचे प्रादेशिक प्रमुख, कार्यालय प्रमुख उपस्थित होते. या बैठकीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. केंद्र शासनातर्फे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (जिल्हयातील एकूण नोंदणीकृत जॉब कार्डची संख्या-1 लाख 61 हजार 594, एकूण सक्रीय मजूर संख्या 44 हजार 68, सन 2022-23 मध्ये झालेला एकूण खर्च 1 हजार 193 लाख, एकूण सुरु असलेली कामे 360), प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-1 अंतर्गत जिल्ह्यात 325.721 किलोमीटर लांबीचे 89 रस्ते व 2 पुलांच्या कामांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी 317.571 किलोमीटर लांबीचे 87 रस्ते व दोन पुलांचे काम पूर्ण, 4.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर), (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-2 अंतर्गत जिल्ह्यात 59.57 किलोमीटर लांबीच्या 9 रस्त्यांचे काम पूर्ण), (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-3 अंतर्गत जिल्ह्यात 126.96 किलोमीटर लांबीच्या 25 रस्त्यांचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले असून यापैकी 87.87 किलोमीटर लांबीच्या 17 रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे.), राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रम (या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण लाभार्थी 45 हजार 9), प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (महानगरपालिका, नगरपालिका) (या योजनेंतर्गत सन-2022 करिता एकूण उद्दिष्ट 37 हजार 130), स्वच्छ सर्वेक्षण 2022, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (वैयक्तिक शौचालय बांधकाम उद्दिष्ट 9 हजार 852, साध्य 9 हजार 378, सार्वजनिक शौचालय बांधकाम उद्दिष्ट 539, साध्य 340), जल जीवन मिशन (या योजनेंतर्गत वैयक्तिक नळजोडणी देण्यात आलेल्या घरांची संख्या 4 लाख 41 हजार 387 ),प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (एकूण 128 लाभार्थ्यांची प्रकरणांवर कार्यवाही सुरु), एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, डिजिटल इंडिया भूमी अभिलेख नूतनीकरण कार्यक्रम (जिल्ह्यातील सर्व भूमी अभिलेख कार्यालयाकडील 16 लाख 56 हजार 257 पानांचे स्कॅनिंग पूर्ण, मूळ भूमापन नकाशांचे एकूण 13 प्रकारच्या नकाशा अभिलेखांच्या 2 लाख 14 हजार 791 शिटचे 22 लाख 5 हजार 155 पॉलिगॉनचे काम पूर्ण ), अटल मिशन फॉर रिज्युव्हेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन प्रधानमंत्री फसल बीमा योजना (भात व नाचणी) (सन-2022-23 मध्ये सहभागी शेतकरी 7 हजार 890, विमा संरक्षित क्षेत्र 2916.31 हेक्टर, विमा संरक्षित रक्कम 1501.47 लाख, शेतकर्‍यांनी भरलेला विमा हप्ता रक्कम 30.03 लाख), पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (सन-2022-23 मध्ये सहभागी शेतकरी 7 हजार 509, विमा संरक्षित क्षेत्र 3588 हेक्टर, विमा संरक्षित रक्कम 4971 लाख, शेतकर्‍यांनी भरलेला विमा हप्ता रक्कम 1023.27 लाख), राष्ट्रीय आरोग्य योजना, समग्र शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मिड-डे मिल योजना (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) (या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र 3 हजार 89 शाळांमधील इयत्ता 1 ली ते 5 वी चे 1 लाख 10 हजार 51 विद्यार्थी व इयत्ता 6 वी ते 8 वी चे 71 हजार 155 लाभार्थी लाभ घेत आहेत) , प्रधानमंत्री उज्वला योजना ( या योजनेंतर्गत एकूण लाभार्थी 65 हजार 152 असून मार्च 2023 अखेर उज्वला-2 मध्ये रायगड जिल्ह्याचा इष्टांक 4 हजार 181 लाभार्थ्यांचा होता व या सर्व लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन देण्यात आले.), जलमार्ग विकास कार्यक्रम (सागरमाला प्रकल्पांर्गत 1 काम पूर्ण, 5 कामे प्रगतीपथावर तर 2 कामे प्रस्तावित आहेत.), प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन-2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षात एकूण 867 प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्ट होते, 857 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले व 389 उमेदवार शिकाऊ कर्मचारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.), टेलिकॉम, रेल्वे, महामार्ग, जलमार्ग, खाणी संबंधीची कामे, राष्ट्रीय महामार्ग क्र.66 पनवेल ते इंदापूर रस्ता रुंदीकरण प्रकल्प, दीनदयाळ अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना , प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ( या योजनेंर्गत जिल्ह्यात जिल्ह्यात सन-2016-17 ते 2021-22 या वर्षात 9 हजार 833 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 9 हजार 827 प्रकरणे मंजूर झाली व 8 हजार 668 लाभार्थ्यांची उद्दिष्टपूर्ती झाली. 1 हजार 165 कामे प्रगतीपथावर आहेत.), सांसद आदर्श ग्राम योजना, डिजिटल इंडिया, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना या योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsonline marathi newsraigad
Previous Post

अपघात ब्रेकिंग! द्रुतगती मार्गावर 13 वाहने एकमेकांवर आदळली

Next Post

बंदर व गोदी कामगारांची मागण्यांसाठी निदर्शने

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

बंदर व गोदी कामगारांची मागण्यांसाठी निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?