| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यातील लोहार देऊळकोंड फाटा येथे दुचाकी समोरून येणाऱ्या कारला धडक बसून अपघात झाला. या अपघातात किरकोळ दुखापत झाली. सदरची घटना दि.15 रोजी घडली असून पोलादपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सर्तकतेने आणि वाहतुक नियमांचे पालन करुन वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दुचाकीची कारला धडक
-
by Santosh Raul

- Categories: अपघात, पोलादपूर, रायगड
- Tags: accidentaccident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspoladpurPOLADPUR NEWSraigad
Related Content
चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन
by
Krushival
September 10, 2026
आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?
by
Sanika Mhatre
September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
by
Sanika Mhatre
September 10, 2026
माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
by
Sanika Mhatre
September 10, 2026
जलजीवनबाबत भाजपचा दिखावा!
by
Sanika Mhatre
September 10, 2026