| रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाणखवटी आणि खेड दरम्यान मार्गावर दरड कोसळली आहे. त्या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली आहे. बाकी मार्गावरील वाहतूक सुरू आहे. मार्गावरील दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ अपेक्षित असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, कोंकण, खेड, रत्नागिरी, राज्यातून, रायगड
- Tags: indiakonkan railwaykrushival mobile appland slidemaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsrailwayratnagiriratnagiri news
Related Content
जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत
by
Sanika Mhatre
July 1, 2026
अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी
by
Sanika Mhatre
July 1, 2026
जयंत पाटील यांचा मंगळवारी अभीष्टचिंतन सोहळा
by
Sanika Mhatre
July 1, 2026
चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा!; लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा
by
Sanika Mhatre
July 1, 2026
एकल मातांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण
by
Antara Parange
July 1, 2026
कामोठ्यात स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
July 1, 2026