• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शिक्षक परीषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Sayali Patil by Sayali Patil
February 27, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
शिक्षक परीषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिक्षकांच्या प्रलंबित प्रमुख मागण्यांवर चर्चा
| अलिबाग । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि भेडसावणार्‍या समस्यांबाबत राज्यपालांना माहिती देवून त्यावर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिक्षक परीषदेचे संस्थापक अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी केले. 1 नेव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करून ज्या डीसीपीएस धारक शिक्षक बांधवांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्त्वाचा लाभ मिळावा, ज्या डीसीपीएस धारक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे अशांना सेवेची कोणतीही अट न ठेवता सरसकट 10 लाख रूपये अनुदान प्राप्त झाले पाहिजे. एमएससीआयटीला 2022 पर्यंत मुदतवाढ द्यावी व ज्यांची वसुली करण्यात आलेली आहे त्यांची रक्कम त्यांना अदा करावी अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.

शिक्षक मतदार संघात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकप्रतिधीत्व कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक शिक्षकांना आश्‍वासित प्रगती प्रगती योजना लागू करणे, शाळांना विद्युत देयके अनुदान प्राप्त होणे, शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती सुविधा प्राप्त होणे, आंतरजिल्हा बदलीसाठी पती-पत्नी विनाअट एकत्रीकरण करणे बाबत या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संचलित गत दोन वर्षांपासून संचालित त्रैमासिक शिक्षकमित्रच्या अंकाचे प्रकाशनही राज्यपाल यांच्या हस्ते झाले. शिक्षक परीषदेने कोविड काळात केलेल्या कामाची माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली. यावेळी राजेश सुर्वे, डॉ. सतपाल सोवळे, रावसाहेब रोहकले, पुरुषोत्तम काळे,मधुकर उन्हाळे, प्रकाश चतरकर, बाबुराव गाडेकर, भरत मडके, राजेन्द्र नांद्रे,बालाजी गुबनारे, नितिन चव्हाण यांचा समावेश होता.

Related

Tags: alibaggovernerkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsteachers
Previous Post

महामार्ग चौपदरीकरणात हजारो वृक्षांची कत्तल

Next Post

जुम्मापट्टी शाळेत लावलेले माकड पकडणारे पिंजरे

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

नागाव मांजरेकर कॉलोनीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
alibag

नागाव मांजरेकर कॉलोनीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

May 3, 2026
नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद
sliderhome

नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद

May 2, 2026
पीएनपीचा शंभर टक्के निकाल
sliderhome

पीएनपीचा शंभर टक्के निकाल

May 2, 2026
शेवा कोळीवाडाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
sliderhome

शेवा कोळीवाडाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

May 2, 2026
एज्युसिटी प्रकल्पाला गती
sliderhome

एज्युसिटी प्रकल्पाला गती

May 2, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

आधी अत्याचार मग वार; तीन वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

May 2, 2026
Next Post
जुम्मापट्टी शाळेत लावलेले माकड पकडणारे पिंजरे

जुम्मापट्टी शाळेत लावलेले माकड पकडणारे पिंजरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?