• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

प्रचाराच्या रणधुमाळीत सेलिब्रिटींची मांदियाळी

Krushival by Krushival
April 5, 2024
in मुंबई, राजकीय
0 0
0
प्रचाराच्या रणधुमाळीत सेलिब्रिटींची मांदियाळी
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीचं मतदान जसं जवळ येत आहे, तसं प्रचारालादेखील जोर येत आहे. प्रचाराच्या माध्यमातून आपण लोकांसाठी कसं काम करणार आहोत, हे पक्षांकडून आणि उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. प्रचारात नेते, आमदार, खासदार यांच्यासह स्टार प्रचारकही लोकांचं लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रचारात आता सेलिब्रेटिंनासुद्धा उतरवलं जाणार आहे. कारण कलावंत मंडळींची चांगलीच लोकप्रियता असते. त्यांच्या कार्यक्रमांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

एखाद्या कार्यक्रमात गर्दी खेचण्यासाठी राजकीय पक्षांकडून क्रिकेटर्स किंवा सेलेब्रिटीना आणलं जातं. सेलिब्रिटी आल्यामुळं साहजिकच कार्यक्रमाला मोठी गर्दी होते. या हेतूनं कार्यक्रमास सेलिब्रिटी आणले जातात. आता याचाच अवलंब करत राजकीय पक्षांकडून प्रचारात सेलिब्रेटींना उतरुन प्रचाराला मोठी गर्दी खेचण्याची खेळी खेळली जाणार आहे. कारण प्रचारात सेलिब्रिटी आले तर त्यांना पाहण्यासाठी, बघण्यासाठी, त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी स्वाभाविकच लोकांची मोठी गर्दी होते. सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

कलाकारांचा थेट राजकारणांशी संबंध नसतो. अनेक कलाकार हे तटस्थ भूमिका घेतात. मात्र कलाकार विविध चित्रपट आणि नाटक संघटना, संस्थाच्या माध्यमांतून राजकीय पक्षांसाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मशिव चित्रपट सेनेफत सुशांत शेलार, माधव देवचके, राजेश भोसले, योगेश शिरसाट, शर्मिष्ठा राऊत, हार्दिक जोशी आणि आदिती सारंगधर आदींचा समावेश आहे. तर मराठीतील सुपरस्टार भरत जाधव, अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, केदार शिंदे, सुबोध भावे, आदेश बांदेकर, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक आदी अभिनेते प्रचारात उतरताना दिसतील. तसंच प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे, प्रिया बापट, स्पृहा जोशी यांच्यासह आदी अभिनेत्रीदेखील प्रचारात पाहायला मिळणार आहेत.

Related

Tags: Battlegrounds of propagandaindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

सत्यजित पाटलांची ‘मशाल’ जयंत पाटलांच्या हाती!

Next Post

बटाट्याची शेतीचा यशस्वी प्रयोग

Krushival

Krushival

Related Posts

लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण अपात्र?

July 13, 2026
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण
मुंबई

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण

July 13, 2026
 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप
sliderhome

 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप

July 13, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

मुंबई हादरली! सात वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार

July 13, 2026
क्रीडा

विश्व फुटबॉलला मिळाला नवीन हिरा

July 10, 2026
झोपड्यांचे होणार पुनर्वसन
मुंबई

झोपड्यांचे होणार पुनर्वसन

July 10, 2026
Next Post
बटाट्याची शेतीचा यशस्वी प्रयोग

बटाट्याची शेतीचा यशस्वी प्रयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?