|रायगड|जिल्हा प्रतिनिधी|
गेल्या दोन वर्षापासून संरक्षक भिंतीची मागणी होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले असल्याची संताप जनक प्रतिक्रीया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पावसाच्या कालावधीत दरडग्रस्त भागातील नागरिकांना नोटीस बजावली जाते मात्र त्यावर ठोस उपाय करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चिंचोटीच्या माजी सदस्य देवायांनी पाटील यांनी सांगितले







