बापरे! कर्नाळा जवळील पेट्रोल पंपावर सिंहाचा मुक्तसंचार; पहा व्हिडीओ

| पेण | प्रतिनिधी |

पेण जवळील कर्नाळा घाटात असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या आवारात रविवारी (दि.8) रात्री 10 वाजताच्या सुमारास एक सिंह मुक्तपणे संचार करत होता. येथील एका कामगाराने या घटनेची व्हिडीओ शूटिंग केली आहे.

Exit mobile version