। पनवेल । वार्ताहर ।
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रस्ता क्रॉस करणार्या पादचार्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एक पन्नास वर्षीय अनोळखी व्यक्ती खारघर येथील मुंबई-पुणे लेनवर हिरानंदानी ब्रिजच्या पुढे रस्ता क्रॉस करत होता. यावेळी अज्ञात वाहन चालकाने चार चाकी वाहन भरधाव वेगाने चालवून त्याला धडक दिली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कारचालक पळून गेला.
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचार्याचा मृत्यू

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accidentindiakharghar police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
लाखभर मतदारांच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह
by
Sanika Mhatre
October 1, 2026
उत्सवातून वाचन संस्कृतीचा जागर
by
Sanika Mhatre
October 1, 2026
सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर
by
Sanika Mhatre
October 1, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कळंबोलीतील पंपिंग स्टेशनच्या प्रस्तावाला विरोध
by
Sanika Mhatre
September 29, 2026
महिलेवर चाकू रोखून लूट
by
Sanika Mhatre
September 29, 2026