• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हृदयद्रावक! नागावमध्ये व्यक्तीला जिवंत जाळलं

Sayali Patil by Sayali Patil
July 11, 2022
in sliderhome, आसाम, क्राईम
0 0
0
रेवदंड्यात एकावर तलवारीने हल्ला
0
SHARES
346
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काहीजण पोलिसांच्या ताब्यात; परिसरात खळबळ

। नागाव । वृत्तसंस्था ।
आसाममधील नागाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. नागाव जिल्ह्यातील कंगारू न्यायालयाच्या आदेशावरून एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आले. एवढेच नाही तर संबंधित व्यक्तीचा मृतदेहही पुरण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी काही जणांना ताब्यातही घेतलं आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी एम. दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव जिल्ह्यातील बोर लालुंग भागातील कंगारू न्यायालयात एका हत्येप्रकरणी सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान आरोपी व्यक्ती हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर कंगारू न्यायालयाने संबंधित व्यक्तीला जिवंत जाळण्याचा आदेश दिला. त्यानुसार दोषीला सार्वजनिक ठिकाणी जिवंत जाळण्यात आले. रणजीत बोरदोलोई असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

काय आहे कंगारू न्यायालय?
कंगारू न्यायालय हे भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. पण काही वर्षाआधीच ही न्यायालये भारतात बेकायदेशीर ठरवण्यात आली असून त्यांना गुन्हेगारी श्रेणीत टाकण्यात आले आहे. असे असूनही अजूनही गावपातळीवर ही न्यायालये सक्रिय आहेत. अशा न्यायालयात एखाद्या व्यक्तीला आरोपी मानून बेकायदेशीर किंवा असंवैधानिक पद्धतीने शिक्षा दिली जाते. कोणत्या तरी एकाच बाजूने हा निकाल सुनावला जातो. अशा न्यायालयांमध्ये पुराव्यांच्या आधारे निकाल सुनावला जात नाही, तर लोकांच्या दबावाखाली किंवा लोकांच्या भावनांचा प्रवाह लक्षात घेऊन निकाल दिला जातो. एका अहवालानुसार, बिहार आणि पश्‍चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये कंगारू न्यायालये सर्वाधिक सक्रिय आहेत. या राज्यांमधून अनेकदा हृदय पिळवटून टाकणार्‍या घटना समोर येत असतात. कंगारू न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, खून आणि बलात्कार करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

एकाच कुटूंबातील 4 जणांना दिली फाशी
काही दिवसांपूर्वी बिहारमधील गया जिल्ह्यात माओवाद्यांनी कंगारू न्यायालयाच्या आदेशानुसार एकाच कुटुंबातील चार जणांना फासावर चढविले होते. काही महिन्यांपूर्वी आसामसारखीच एक घटना पश्‍चिम बंगालमधील मालदा येथे घडली होती. येथील एका व्यक्तीला कंगारू न्यायालयाने जिवंत जाळण्याचा आदेश दिला होता. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकांनी संबंधित व्यक्तीला पेटवून दिले होते. तर ओडिशातील मयूरभंज येथेही कंगारू न्यायालयाची क्रूरता पाहायला मिळाली होती. वेगवेगळ्या समाजातील तरुण-तरुणीचं प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर गावकर्‍यांनी त्यांचं मुंडन करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढली होती.

Related

Tags: asamburntcrimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagaononline marathi news
Previous Post

मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

रोहा खरेदी-विक्री संघावर शेकापचे वर्चस्व

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

काळ नदीत तरुण वाहून गेला

August 16, 2026
महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी
sliderhome

महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी

August 16, 2026
कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!
sliderhome

कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!

August 16, 2026
Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला
sliderhome

Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला

August 16, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

श्रीवर्धनमध्ये नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
Next Post
रोहा खरेदी-विक्री संघावर शेकापचे वर्चस्व

रोहा खरेदी-विक्री संघावर शेकापचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?