• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश नागपूर

धावत्या बसला अचानक आग

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 16, 2025
in नागपूर
0 0
0
धावत्या बसला अचानक आग
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नागपूर | प्रतिनिधी |

नागपूर-उमरेड महामार्गावर आज रविवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक भीषण आग लागल्याने काही क्षणासाठी घटनास्थळी भीती पसरली होती. मात्र, चालकाच्या तात्काळ निर्णयक्षमतेमुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 40 ते 50 प्रवाशांचे प्राण बचावले. ही घटना चक्री घाटाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बस उमरेड येथून नागपूरकडे येत होती. प्रवास सुरळीत सुरू असतानाच बस चालकाचं लक्ष इंजिनमधून निघणाऱ्या धुराकडे गेलं. काहीतरी बिघाड झाल्याची शंका येताच चालकाने लगेच बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर त्याने प्रवाशांना तात्काळ बसमधून खाली उतरण्यास सांगितलं. यावेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी बाहेर पडताच काही मिनिटांत अगदी पाहताक्षणी आगीचे लोटांनी संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतलं. काहीजणांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांच्या डोळ्यांसमोर बस क्षणार्धात ज्वालांनी वेढली गेली. अखेर काही वेळातच संपूर्ण बस राख झाली.

घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस आणि अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र, आग एवढी भीषण होती की बसचे फक्त सांगाडे शिल्लक राहिले. प्रवासी सुरक्षित असल्याची खात्री होताच स्थानिक ग्रामस्थांनीही सुटकेचा निश्वास सोडला. प्राथमिक तपासानुसार बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. तांत्रिक तपास सुरू असून बसमधील विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड का झाला? याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागपूर-उमरेड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जळालेल्या बसमुळे रस्ता अडकल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्परता दाखवत रस्त्यावरील कोंडी दूर केली आणि वाहतूक पुन्हा पूर्ववत केली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, चालकाच्या सतर्कतेचे सर्व स्तरांतून कौतुक केलं जात आहे. नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांत वाहनांमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटना वाढत असल्यानं, अशा वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोरपणे होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: bus fire newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernagapur newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

पेण अर्बन बँकेच्या संचालकांकडून वसुली?

Next Post

परितक्त्या, एकल महिलांना लाडकी बहीण योजनेतून डच्चू?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सरकारच्या चहापानावर बहिष्कार
sliderhome

सरकारच्या चहापानावर बहिष्कार

December 7, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
आरोग्य

अवयव प्रत्यारोपण आता सहज शक्य

November 14, 2025
नागपूरमध्ये इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
नागपूर

नागपूरमध्ये इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

June 17, 2025
समृद्धी महामार्गावर दगडफेक
नागपूर

समृद्धी महामार्गावर दगडफेक

June 16, 2025
रणजी ट्रॉफी अंतिम सामना; दानिश मालेवारचे शतक
क्रीडा

रणजी ट्रॉफी अंतिम सामना; दानिश मालेवारचे शतक

February 27, 2025
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

कार विहिरीत कोसळून भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

February 11, 2025
Next Post
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!

परितक्त्या, एकल महिलांना लाडकी बहीण योजनेतून डच्चू?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?