| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेत गुरुवारी (दि.29) सकाळी साप घुसला. ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांची चांगलीच पळापळ झाली. कार्यालयातील जवळपास सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी सापाला बघण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, सापाला पकडण्याचे धाडस कोणीही केले नाही. त्यामुळे काही काळासाठी कामकाज ठप्प झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला साप; कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsnakesocial media newssocial news
Related Content
जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
by
Sanika Mhatre
August 26, 2026
दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे
by
Sanika Mhatre
August 26, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
by
Sanika Mhatre
August 26, 2026
गेटवे-मांडवा फेरी बोट 'या' तारखेपासून सुरू होणार
by
Sanika Mhatre
August 26, 2026
Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा
by
Sanika Mhatre
August 26, 2026
नेपाळमध्ये जलप्रलय
by
Sanika Mhatre
August 26, 2026