वडखळ पुलावर भीषण अपघात ; दोघे जागीच ठार

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
आज वडखळ बायपास पुलावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वडखळ बायपास पुलावर ट्रॅव्हलर बसने दोन मोटारसायकल चालकांना उडवले या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Exit mobile version