• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

चिमुकल्यांची रंगली अनोखी पाककला स्पर्धा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 13, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
चिमुकल्यांची रंगली अनोखी पाककला स्पर्धा
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

हर घर तिरंगा अभियानाला यंदा अलिबागमध्ये चवदार आणि सर्जनशील रूप मिळाले. अलिबाग नगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे नगरपालिका शाळा क्रमांक 1 ते 6 मधील विद्यार्थ्यांसाठी तिरंगा थीमवर आधारित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रकारचे आकर्षक, पौष्टिक आणि कल्पक पदार्थ सादर करत तिरंग्याविषयीचा अभिमान आपल्या कलाकृतीतून व्यक्त केला.



स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केशरी, पांढरा आणि हिरवा या तिरंग्याच्या रंगसंगतीचा वापर करून सँडविच, इडली, सलाड, मिठाई, लाडू, केक, फ्रूट डिश, उपमा आदी अनेक पदार्थ तयार केले. प्रत्येक पदार्थामागे देशप्रेम, स्वच्छता, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा संदेश दिसून आला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले.या उपक्रमाला अलिबाग नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी वाघ, शिक्षण विभाग प्रमुख बोरे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, नगरसेविका अश्विनी ठोसर, योजना पाटील तसेच नगरसेवक जमाल सय्यद यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

यावेळी परीक्षकांनी पदार्थांची मांडणी, तिरंगा संकल्पनेचा प्रभावी वापर, स्वच्छता, पौष्टिकता आणि सर्जनशीलता या निकषांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले. चिमुकल्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या पदार्थामागील कल्पना उपस्थितांसमोर मांडल्याने स्पर्धेला शैक्षणिक मूल्यही लाभले.समारोपावेळी मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाबरोबरच कला, कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे मत व्यक्त केले. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

तिरंगा हा केवळ आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान नाही, तर तो प्रत्येक भारतीयाच्या संस्कारांचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाची जपणूक होते, हीच या स्पर्धेची खरी जमेची बाजू आहे.

ॲड. मानसी म्हात्रे
उपनगराध्यक्षा,
अलिबाग नगर परिषद

Related

Tags: adv. manasi mhatrealibag munciple corporationalibag newsashavini thoshar'indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsyojana patil
Previous Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तासांना दांडी

Next Post

जिल्ह्यात तिरंगा रॅली उत्साहात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
sliderhome

आरावी समुद्रात गाडी अडकली

August 13, 2026
sliderhome

पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा बचाव

August 13, 2026
Next Post
जिल्ह्यात तिरंगा रॅली उत्साहात

जिल्ह्यात तिरंगा रॅली उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?