| रसायनी | वार्ताहर |
आपटा रेल्वे स्टेशनजवळ एका अनोळखी महिलेला रेल्वेची धडक बसून सदर महिला गंभीररीत्या जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
मध्यरात्री मुंबईकडून गोवाकडे जाणार्या क्रांती एक्स्प्रेसने आपटा गुळसुंदे हद्दीत एका अनोळखी महिलेला धडक दिली. या अपघातात सदर महिलेला गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडली. सदर घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक नवनाथ भोर यांनी रसायनी पोलिसांना दिली.
रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अपघात, खालापूर, रायगड
- Tags: accidentaccident newsapta railway stationkhalapurkhalapur accidentkhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrailway accidentrasayani
Related Content
श्री कृष्ण जन्माची 72 वर्षांची परंपरा
by
Sanika Mhatre
September 6, 2026
दिवेआगर समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना जीवदान
by
Sanika Mhatre
September 6, 2026
नागोठण्यात रंगला दहीहंडीचा थरार
by
Sanika Mhatre
September 6, 2026
पालकमंत्री दहीहंडी उत्सवात गोविंदा जखमी
by
Sanika Mhatre
September 6, 2026
पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट
by
Sanika Mhatre
September 6, 2026
शेकापच्या लॉन्ग मार्चची दखल
by
Krushival
September 6, 2026