• Login
Saturday, January 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

घटस्फोट घेतल्याचे सांगून महिलेची फसवणूक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 22, 2025
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लैंगिक अत्याचार करून पैसेही लुबाडले

| पनवेल | वार्ताहर |

लग्न जुळवणाऱ्या साईटवर घटस्फोटित असल्याची माहिती देऊन पनवेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने अलिबाग परिसरात राहणाऱ्या एका महिलेला लग्नाची मागणी घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. विशेष म्हणजे या व्यक्तीने पीडित महिलेची आर्थिक व भावनिक फसवणूक केल्याचे देखील उघडकीस आले. रोहन चिंतामण शिंदे (38) असे त्याचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

रोहन शिंदे याने या लग्न जुळवणाऱ्या साईटच्या माध्यमातून पीडित महिलेच्या प्रोफाईलवर संपर्क साधत गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत गेल्या चार महिन्यात पनवेलमधील दोन लॉजमध्ये नेऊन तसेच, तिच्या घरी जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण केले. या कालावधीत त्याने पीडित महिलेच्या मोबाईलमध्ये लोन अ‍ॅप डाउनलोड करून तिच्या नावावर परस्पर कर्ज घेतले, एवढेच नव्हेतर सिनेमागृहात चित्रपट पाहत असताना तिच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर रोहन याने त्याच्या पत्नीशी घटस्फोट घेतला नसल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आले असता तिने खांदेश्वर पोलीस ठाण्यात रोहनविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्ह्याचे घटनास्थळ पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने त्यांनी हा गुन्हा पनवेल शहर पोलिसांकडे वर्ग केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related

Tags: indiaKhandeshwar Police Stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Previous Post

येरवड्यात रामनगर परिसरात दरड कोसळली

Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेलमध्ये दहशतवादविरोधी मॉक ड्रिल
पनवेल

पनवेलमध्ये दहशतवादविरोधी मॉक ड्रिल

January 24, 2026
रस्ता सुरक्षा अभियान कार्यशाळा
पनवेल

रस्ता सुरक्षा अभियान कार्यशाळा

January 24, 2026
बोगस शिधापत्रिकाधारकांचा पर्दाफाश
पनवेल

पनवेलमध्ये रेशनकार्ड शुद्धीकरण मोहीम

January 24, 2026
रामराजमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

रामराजमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

January 24, 2026
गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात
sliderhome

गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

January 24, 2026
मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड
sliderhome

मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड

January 23, 2026
Next Post
विवाहित महिला बेपत्ता

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?