• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आषाणे धबधब्यावरून तरुण कोसळला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 6, 2025
in sliderhome, अपघात, कर्जत, रायगड
0 0
0
आषाणे धबधब्यावरून तरुण कोसळला
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील आषाणे येथे असलेल्या धबधब्यावर आलेल्या तरुणांच्या गटातील एक तरुण डोंगरावरून खाली कोसळला होता. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण झाडीमध्ये अडकला. त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी तरुणांना त्याला दरीमधून बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, या जखमी तरुणावर सध्या रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आषाणे धबधबा येथे मंगळवारी (दि.5) मुंबई येथील पाच जणांचा ग्रुप पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही सर्व तरुण मंडळी डोंगरावरून खाली येत असताना त्यातील सुशांत ताडे (20) डोंगरावरून खाली कोसळला. त्याचवेळी आषाणे वाडी येथील आदीवासी तरुण घरी परतत होते. त्यांनी दरीत कोसळलेल्या सुशांतला पाहिले आणि त्याला बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. तसेच, याबाबतची माहिती त्यांनी पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर स्थानिक रहिवासी श्रीराम झुगरे, हरेश पिरकर, किरण पिरकर, दीपक साबरी, दीपक निरगुडे, कृष्णा पारधी, नामदेव साबरी, जगदीश पिरकड यांच्या मदतीला सोपान ठाणगे, प्रशांत ठोंबरे, विश्वास ठाणगे व मनोज ठाणगे हे सर्व दरीत उतरले. मात्र, त्यावेळी पाऊस सुरू असल्याने दरीत उतरलेल्या स्थानिक तरुणांना पडलेल्या पर्यटकाला शोधणे अवघड जात होते.

दरम्यान, पोलीस पाटील यांनी या घटनेची माहिती कर्जत पोलीसांना दिली आणि ते देखील घटनास्थळी पोहचले. शोध मोहीमे दरम्यान अतिशय अवघड ठिकाणी गवत झुडपात सुशांत ताडे हा तरुण दिसून आला. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला झाडे झुडपे यात हा तरुण अडकला होता. स्थानिक तरुणानांच्या मदतीने त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. जखमी तरुणाला बाहेर काढल्यानंतर पोलीस उप निरीक्षक जयवंत वारा तसेच जयवंत काठे, चंद्रकांत रावते, महादेव कोरे यांनी जखमी तरुणाला रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय भोसले यांनी स्थानिक तरुणांचे कौतुक केले आहेत.

Related

Tags: A young man fell from the Ashane waterfall.indiakarjat policekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मद्यधुंद पोलिसाने दुचाकीस्वाराला उडवले

Next Post

सामाजिक बांधिलकी समजून मदत करूः चित्रलेखा पाटील

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल

इत्राईल सरोवराची पडलेली भिंत धोकादायक

April 27, 2026
राजपुरीत शिडांच्या बोटींचा थरार
मुरुड

राजपुरीत शिडांच्या बोटींचा थरार

April 27, 2026
रायगडकरांसाठी नवी आरोग्यदूत इमारत
sliderhome

आयुक्तांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्टींग ऑपरेशन

April 27, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन

April 27, 2026
कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार
sliderhome

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार

April 27, 2026
सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग
sliderhome

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

April 27, 2026
Next Post
सामाजिक बांधिलकी समजून मदत करूः चित्रलेखा पाटील

सामाजिक बांधिलकी समजून मदत करूः चित्रलेखा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?