| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या आरती प्रफुल पाटील यांची निवड झाली.
शेकाप नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड.आस्वाद पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल पाटील, दत्ता ढवळे, ऍड.किशोर हजारे, नरेश पडियार आदींसह अनेक मान्यवर, कार्यकर्त उपस्थित होते.
वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या आरती प्रफुल पाटील
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
by
Antara Parange
September 11, 2026
महामार्गावर ‘नो पार्किंग'; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
कोकणकरांच्या सेवसाठी ‘लालपरी'
by
Sanika Mhatre
September 11, 2026
‘उसने’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम
by
Sanika Mhatre
September 11, 2026
अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात
by
Sanika Mhatre
September 11, 2026