• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

शिक्षकांसाठी आता आभा कार्ड अनिवार्य

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 24, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
शिक्षकांसाठी आता आभा कार्ड अनिवार्य
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

राज्यातील शिक्षकांसाठी राज्य शासन विविध सुविधा काही योजना राबवित देते. वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना ही तशीच एक सुविधा म्हटल्या जाते. म्हणजे शिक्षक किंवा त्याच्या कुटुंबातील कोणी आजारी झाल्यावर त्याच्या उपचाराचा खर्च शासन देत असते. त्यासाठी जी देयके सादर केली जातात त्यास वैद्यकीय प्रतिपूर्ती म्हणतात. आता याचा लाभ मिळण्यासाठी एक अट शासनाने लागू केली आहे. 22 मे रोजी तसा आदेश काढण्यात आला आहे.

राज्यातील 100 टक्के अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट म्हणजेच आभा कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. यापुढे आभा कार्ड नसलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

असे आहे परिपत्रक
या संदर्भात शिक्षण उपसंचालक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी 22 मे 2026 रोजी परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, मुंबईचे शिक्षण निरीक्षक आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
निर्णय का घेण्यात आला याचे कारण देण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100 टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी मागणी करण्यात आली होती. हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर केला असता, विस्तारितमहात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण लाभ अनुज्ञेय असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून, लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी टाकून नोंदणी पूर्ण करावी. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 14 अंकी कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येईल. ऑफलाइन पद्धत: इंटरनेटची सोय नसलेल्या कर्मचाऱ्यांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आधार कार्ड दाखवून हे कार्ड काढून घ्यावे. सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावरून सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही माहिती त्वरित अवगत करून देण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

आभा कार्डचे महत्व
या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आधीपासूनच समावेश आहे. त्यामुळे या योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे आभा कार्ड असणे आवश्यक करण्यात आले आहे. 'आभा' कार्ड आणि त्याचे महत्त्व असे आहे. आभा कार्ड हे नागरिकांच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणारे एक 14 अंकी ओळखपत्र आहे. हे कार्ड पूर्णपणे मोफत काढता येते. भविष्यात आरोग्य सेवांचा कॅशलेस आणि डिजिटल लाभ घेण्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना

Next Post

कलेच्या गावाला मानाचा मुजरा: पानिपतकार पाटील

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
sliderhome

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना

May 24, 2026
Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब
sliderhome

Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब

May 24, 2026
सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद
sliderhome

सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद

May 24, 2026
Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील
sliderhome

Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील

May 24, 2026
Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला
sliderhome

Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला

May 24, 2026
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
उरण

फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

May 24, 2026
Next Post
कलेच्या गावाला मानाचा मुजरा: पानिपतकार पाटील

कलेच्या गावाला मानाचा मुजरा: पानिपतकार पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?