• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

निळ्यापरीने मुलींच्या शिक्षणाला गती; 350 विद्यार्थीनींना वरदान

Krushival by Krushival
August 17, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
निळ्यापरीने मुलींच्या शिक्षणाला गती; 350 विद्यार्थीनींना वरदान
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अपुर्‍या वाहन सुविधांमुळे डोंगरभागात राहणार्‍या मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याची समस्या कायमच भेडसावत आली आहे. मात्र एसटी महामंडळाची निळी परी डोंगरभागात दर्‍या खोर्‍यामध्ये राहणार्‍या मुलींच्या शिक्षणा उभारी देण्याचे काम करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मानव विकास योजनेअंतर्गत गाव ते शाळा, महाविद्यालयापर्यंत निळ्या रंगाच्या आठ एसटी बसेस सुरु केल्या आहेत. ही निळीपरी आदिवासी, मागास वर्गातील 360 मुलींच्या शिक्षणासाठी वरदान ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रायगड जिल्हा हा ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जातो. रायगड जिल्ह्यात डोंगरभागात राहणार्‍या मागास वर्गातील व आदीवासी, ठाकूर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात कर्जत, खालापूर, पेण, रोहा, महाड या तालुक्यात संख्या अधिक आहे. दर्‍या खोर्‍यात वाहतूक सुविधा पोहचत नसल्याने आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणाला नेहमी आडकाठी आली आहे.

वाहतूक सुविधा नसल्याने वाड्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. त्यांना शाळा, महाविद्यालयापर्यंत पुढील शिक्षण घेता येत नाही. अनेक वेळा मुलींचे लवकर लग्न लावले जाते. त्याचा परिणाम कुपोषित बालके होण्याची भिती आहे. त्यामुळे बालकांसह मुलींच्या आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर होता. डोंगरभागात राहणार्‍या मुलींचे बाल विवाह रोखण्याबरोबरच कुपोषित बालकांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून मुलींच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी एसटी महामंडळाच्या निळ्या परीचा अधार ठरला आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये 10 ते 15 गावांसाठी एक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळेपासून वेगवेगळ्या गावांचे अंतर तीन किलो मीटर पासून 15 किलो मीटरपर्यंत आहे. मानव विकास योजनेअंतर्गत रोहा, पेण व कर्जत या एसटी बस आगारात निळ्या रंगाच्या आठ एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या एसटीच्या माध्यामतून जांभुळवाडी,दारपे अशा अनेक वाड्यांमधून एसटी बस थेट, शाळा, महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थींनींना पोहचविण्याचे काम करत आहे. एसटीतून 360 मुली प्रवास करत असल्याने त्यांच्या शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.

आदिवासीपाड्यांमध्ये राहणार्‍या मुलींना पाचवीपासून 12 वीपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेता यावे यासाठी निळ्या रंगाची एसटी बस सुरु केली आहे. स्त्री साक्षरतेचे प्रमाण व दारिद्रय रेषेखालील कुटूंबाचे प्रमाण हे दोन निकष विचारात घेऊन मानव विकास योजनेअंतर्गत एसटी बस सेवा सुुरू करण्यात आली आहे. पेण, कर्जत, रोहा या तीन एसटी बस आगारात आठ बसेस आहेत. या बसेसद्वारे मुलींना शाळा, कॉलेजपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे.

दीपक घोडे – विभाग नियंत्रक रायगड विभाग

Related

Tags: alibagalibag newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पंडित पाटील यांच्या मागणीची दखल

Next Post

कोरोना घोटाळाप्रकरणी पाटकर अटकेत

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

कोरोना घोटाळाप्रकरणी पाटकर अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?