• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

करवसुलीसाठी ‘महसूल’ची धडपड; महिनाभरात गाठावा लागणार लक्षांक

Krushival by Krushival
February 27, 2024
in पेण, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

महसूल खात्याला दरवर्षी कर जमा करण्याचा एक लक्षांक दिला जातो. त्यानुसार वर्षभरात तहसिल कार्यालयाकडून 31 मार्चच्या अगोदर तो लक्षांक पूर्ण करावा लागतो. महसूल खात्यामध्ये दोन प्रकारे कर जमा केला जातो. 1) अ पत्रक 2) ब पत्रक. पेण तहसिल कार्यालयाला अ पत्रक कर 643.20 कोटी रुपये, तर ब पत्रक कर 224 कोटी रुपये हा लक्षांक देण्यात आला होता. अ पत्रक करामध्ये जमीन महसूल कर, अकृषीक सारा (एन ए) यांचा समावेश होतो. यामध्ये फक्त 240.83 कोटी रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे, उरलेली 402.37 कोटी रुपये कराची रक्कम जमा करणे बाकी आहे. म्हणजेच, वर्षभरात फक्त 38 टक्के अ पत्रक कर जमा झालेला आहे, उरलेला 62 टक्के कर येत्या महिन्याभरात जमा करायचा आहे.

एकंदरीत, जमीन महसूल अकृषीक सारा मोठ्या प्रमाणात जमा करणे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या ऑनलाईन सातबारे मिळत असल्याने जमीन महसूल कर सक्तीने वसूल होत नाही. पूर्वी सातबारा काही कारणास्तव शेतकर्‍याला हवा असेल तर तलाठी प्रथम त्याच्याकडे जमीन महसूल कराची मागणी करायचा तेव्हाच सातबारा द्यायचा, त्यामुळे कळत-नकळत जमीन महसूल जमा होत असत. त्याचप्रमाणे अकृषीक सारादेखील जमा करणे तलाठ्यांच्या हातात नसल्याने अ पत्रक कर वसूल होण्यास दिरंगाई होत आहे, तसेच दरवर्षी अ पत्रक कर हा थकबाकीतच असतो.

ब पत्रक करामध्ये गौण खनिज उत्खननाचा समावेश असतो यामधून निश्‍चित स्वामित्व कर किती जमा होईल याबाबत स्पष्टता नसते. मात्र, पेण तालुक्याला 224 कोटी रुपयांचा कराचा लक्षांक देण्यात आला होता. मात्र, पेण तहसिल कार्यालयाकडून 375.48 कोटी रुपयांचा एवढा स्वामित्व कराच्या स्वरुपात कराची रक्कम जमा केली आहे. याचाच अर्थ, पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरु आहे. पेण तालुक्याकडे तिसरी मुंबई म्हणून पाहिले जात असल्याने सध्याच्या स्थितीला शहरीकरणाचा वेग वाढलेला असल्याने मोठ्या प्रमाणात माती उत्खनन, दगड उत्खनन सुरु आहे.

भोगावती नदीच्या आजूबाजूला झालेल्या भरावासंदर्भात मोठ मोठ्या कराच्या रकमा थकित आहेत. त्या वसुलीकडे पेण महसूलचा हेतुपुरस्सर होत असल्याचे समोर येत आहे. जर ब पत्रक कराचा लक्षांक मोठा असता, तर नक्कीच महसूल खात्याच्या अधिकार्‍यांबरोबर कर्मचार्‍यांचीसुद्धा मार्च महिन्यात धावपळ पहायला मिळाली असती. परंतु, असे होत नाही. याला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी कार्यालय आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, पेणमध्ये होत असलेल्या शहरीकरणाचा वेग पाहता गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे, त्या कराचा लक्षांकदेखील मोठा देणे गरजेचे होते. परंतु, गेली दोन वर्षे 224 कोटी रुपयांचा लक्षांक दिला जात आहे. त्यामुळे स्वामित्व कराची मोठी चोरी वाळूमाफिया आणि दगडमाफिया यांकडून होत आहे. ब पत्रक कराची वसुली झाली असली तरी अ पत्रक कराची वसुली 62 टक्के अपुरी आहे. ती करण्यासाठी महसूल खात्याला वसुलीचा वेग वाढवणे क्रमप्राप्त आहे.

धनदांडग्यांच्या थकबाकीकडे कानाडोळा
जिल्हाधिकारी कार्यालयातून 224 कोटी रुपयांचा लक्षांक पेण तहसिल कार्यालयाला देण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त कर जमा झाला असल्याने सध्याच्या स्थितीला तलाठी वर्ग सुस्थावलेला पहायला मिळत आहे. तसेच, अनेक बड्या धेड्यांच्या स्वामित्व कराच्या रकमा थकल्या आहेत, त्याकडेसुद्धा पेण तहसिल कार्यालयाकडून कानाडोळा केला जात आहे. त्यांची वसुली केली जात नाही. जर ती वसुली केली, तर स्वामित्व कराच्या स्वरुपात जमा होणारा कर वाढल्याशिवाय राहणार नाही. मात्र, महसूलचे कर्मचारी या बड्या धेड्यांच्या गुडबुकमध्ये राहून त्यांना मदतीचा हात देत असल्याची चर्चादेखील समाजमाध्यमांवर होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspenPEN NEWSpen tahasilraigadrevenuesocial media newssocial newstax
Previous Post

लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Next Post

वणव्यांमुळे जैवविविधता व ऐतिहासिक वारसे धोक्यात

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
उरण

जासई-दास्तान फाटा सर्व्हिस रोड की जलतरण तलाव?

August 9, 2026
उरण

सिडकोच्या सुरक्षा रक्षक भरतीत भूमिपुत्रांना ठेंगा!

August 9, 2026
पनवेल

प्रबळगडाच्या जंगलात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

August 9, 2026
अवैध खैराच्या लाकडाची वाहतूक करणारी गाडी जप्त
रायगड

अवैध खैराच्या लाकडाची वाहतूक करणारी गाडी जप्त

August 9, 2026
तवसाळकर लॉजसमोरील मोरीचे काम करा
मुरुड

तवसाळकर लॉजसमोरील मोरीचे काम करा

August 9, 2026
Next Post
वणव्यांमुळे जैवविविधता व ऐतिहासिक वारसे धोक्यात

वणव्यांमुळे जैवविविधता व ऐतिहासिक वारसे धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?