। पेण । वार्ताहर ।
पेण येथे आरोपीच्या बेदारकपणामुळे पिकअप व मोटार सायकलचा अपघात झाला आहे. पेण-खोपोली रोडवर निसर्ग फार्म हाउस समोर आरोपी रा.लोणी, ता.राहता, जि.अहमदनगर याने पिकअप गाडी क्र.एम.एच.12/एन.एक्स 8934 वेगात चालवुन फिर्यादींच्या मेहुण्याच्या मोटार सायकलला समोरून ठोकर मारून अपघात केला. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण येथे अपघात
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्रीडा, पेण
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspen crimeschool opening
Related Content
सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री
by
Antara Parange
May 14, 2026
कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार
by
Antara Parange
May 14, 2026
मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता
by
Antara Parange
May 14, 2026
आंबा बागायतदारांचा उद्या मुंबईत मोर्चा
by
Antara Parange
May 14, 2026
दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे
by
Antara Parange
May 14, 2026
हळदी समारंभात रक्तरंजित थरार; निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून वाद
by
Antara Parange
May 14, 2026