। अलिबाग। वार्ताहर।
वाहन चालकांच्या वाहन चालवण्याच्या हयगयीपणामुळे दर दिवसाला अपघात वाढत चालले आहेत. अलिबाग-कार्लेखिंड मार्गावरील तळवली येथे भयंकर असा अपघात झाला आहे. तळवली मारूती मंदिराजवळ झालेल्या या अपघातात मोटार सायकल चालक जागीच ठार झाला आहे.

| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page