| पनवेल | वार्ताहर ।
पनवेल परिसरातील कळंबोली सर्कल आणि तळोजे येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेलमध्ये राहणारे मनोज मंडल आपली कार घेऊन मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना कळंबोली सर्कलजवळ एका टॅंकरने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. परंतु, कारचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी टॅंकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल परिसरात अपघात
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अपघात, पनवेल, रायगड
- Tags: accidentaccident newsaccident on mumbai pune highwayindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial mediasocial media newssocial news
Related Content
अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता
by
Antara Parange
September 17, 2026
जिल्ह्यात गुटखा विक्रीला पुन्हा उधाण; रसायनी वितरणाचे केंद्र?
by
Krushival
September 17, 2026
जिल्ह्यात भेसळखोरांना दणका! अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर
by
Krushival
September 17, 2026
सरकारला तीन महिन्यांची मुदत
by
Antara Parange
September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
by
Antara Parange
September 17, 2026
शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‘उपाशी’
by
Antara Parange
September 17, 2026