टेम्पोने दिली कंटेनरला जोरदार धडक
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर सलग चार दिवस अपघाताची मालिका सुरूच आहेत. बुधवारी सकाळी एक्सप्रेस वेवर फूड मॉल जवळ मुंबईच्या दिशेनं जाणार्या एका आयसर टेम्पोने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. यात टेम्पोमध्ये चालक अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले मात्र टेम्पोचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुबंई-पुणे महामार्गावर अपघात
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, खालापूर
- Tags: accidentmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!
by
Sanika Mhatre
September 27, 2026
मोबाईल प्रीपेड यूजर्ससाठी मोठी बातमी
by
Sanika Mhatre
September 27, 2026
रायगडमध्ये 12 ठिकाणी रोजगार महाकुंभ
by
Sanika Mhatre
September 27, 2026
भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक होणार पूर्ववत
by
Sanika Mhatre
September 27, 2026
लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
by
Sanika Mhatre
September 27, 2026
2000 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा विकासाच्या प्रतीक्षेत
by
Sanika Mhatre
September 27, 2026