• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर भीषण अपघात

Krushival by Krushival
October 26, 2024
in अपघात, कोंकण, रत्नागिरी
0 0
0
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर भीषण अपघात
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महावितरणच्या कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी शहराजवळील टीआरपी आदिनाथ नगर रस्त्यावर डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात महावितरणच्या 2 कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू झाला आहे. डंपर चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिर्‍या-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे हा भीषण अपघात झाला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. राघो कृष्णा धुरी (68), मुक्तेश्‍वर सहदेव ठिक (58) अशी अपघातात मृत पावलेल्या कर्मचार्‍यांची नावे असून दोघही रत्नागिरीमधील रहिवासी आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.25) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राघो धुरी हे महावितरणचे निवृत्त अधिकारी होते. तर, मुक्तेशवर ठिक हे महावितरण येथे कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी धुरी हे दुचाकीवरून मुक्तेश्‍वर ठिक यांना सोबत घेऊन मारुती मंदिर मार्गे नाचणेरोडवरील त्यांच्या महावितरण कार्यालयाकडे येत होते. टीआरपी येथे आले असता समोरुन येणार्‍या एसटीला त्यांनी बाजू दिली. मात्र, रस्त्याच्या कामामुळे खडीवरुन दुचाकीवरील ताबा सुटून दोघही खाली पडले. याचवेळी रस्त्यावर हातखंबाहून येणार्‍या डंपरचालक नागेश शंकर कट्टेमणी (32) हा वेगाने येत होता. त्याचा डंपरवरील ताबा सुटला आणि डंपर त्या दोघांच्याही डोक्यावरुन गेला. यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे अमलदार करत आहेत.

Related

Tags: accidentaccident newsdeathdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiriratnagiri newssocial media newssocial news
Previous Post

शिंदे समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Next Post

मद्य वाहतुकीचा ट्रक पलटी

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

Accident News: खारपाडा येथे भीषण अपघात

May 31, 2026
गोपाळगड किल्ल्याचा वाद पुन्हा उफाळला
कोंकण

गोपाळगड किल्ल्याचा वाद पुन्हा उफाळला

May 31, 2026
Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू
sliderhome

Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू

May 30, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अलिबागमधील चोंढी नाका येथे अपघात; पादचारी जखमी

May 29, 2026
Mahad Accident: काळ आला होता पण… दैव बलवत्तर
sliderhome

Mahad Accident: काळ आला होता पण… दैव बलवत्तर

May 29, 2026
Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात
sliderhome

Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात

May 29, 2026
Next Post
मद्य वाहतुकीचा ट्रक पलटी

मद्य वाहतुकीचा ट्रक पलटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?