अपघात : मुंबई- पुणे महामार्गावर ट्रक उलटला

खालापुर | प्रतिनिधी |

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई कडील बाजूस अपघात. मका वाहून नेणारा ट्रक उलटला. मक्याचे दाणे रस्ताभर पसरले. ट्रॅफिक खोळंबली. त्याच्यामुळे मुंबई पुणे महामार्गावर विशेषत: वीकेंडला प्रचंड वाहतूक असते.

Exit mobile version