। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
मुंबई – गोवा महामार्गावर, तोरसे बीएड कॉलेज नजीकच्या धोकादायक वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरुन नोकरीनिमित्त जाणार्या कुडाळ येथील योगेश परब या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोव्यात कामानिमित्त जात असताना त्याच्या मोटरसायकलची समोरुन सुसाट वेगात येणार्या कंटेनरला धडक बसली. ग्रामस्थांसह पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तोरसेत युवकाचा अपघाती मृत्यू
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई
- Tags: accidentdeathmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwayonline marathi news
Related Content
रायगड किल्ल्यावरून बेपत्ता तरुणाचा दरीत मृतदेह आढळला
by
Sanika Mhatre
October 4, 2026
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
by
Krushival
October 3, 2026
श्रीवर्धनच्या खेळाडूंचे भविष्य झुडपात
by
Antara Parange
October 3, 2026
स्व. मीनाक्षीताई अभ्यासू नेत्या: जयंत पाटील
by
Antara Parange
October 3, 2026
धक्कादायक! विहिरीत उडी घेत मायलेकाची आत्महत्या
by
Antara Parange
October 3, 2026
शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार
by
Antara Parange
October 3, 2026