• Login
Saturday, November 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल रेल्वे स्थनाकाबाहेर पिस्तुलासह आरोपी ताब्यात

Krushival by Krushival
March 19, 2024
in पनवेल, रायगड
0 0
0
सराईत मोटारसायकल चोरट्या गजाआड
0
SHARES
414
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल रेल्वेस्थानकाच्या बाहेरून पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे. अटक केलेला तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा असून, त्याठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा, अशी शक्यता आहे. तत्पूर्वीच पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

विक्रीसाठी एकजण अग्निशस्त्र येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वपोनि नितीन ठाकरे, गुन्हे शाखेचे पोनी अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लभडे, अभयसिंह शिंदे, हवालदार अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, महेंद्र आयकर, सूर्यकांत कुडावकर, प्रसाद घरत, किरण कराड, साईनाथ मोकळ यांचे पथक केले होते. त्यांनी सापळा रचला होता. यावेळी रेल्वेने प्रवास करून आलेला एकजण पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला थांबवण्याचा इशारा केला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक जिवंत पिस्तूल व दोन काडतुसे आढळून आली. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. यावरून त्याठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. अंकित सुरेश कुमार (23) असे त्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पोलादपूरमध्ये शेतकर्‍यांना प्रशिक्षण

Next Post

महानगरपालिकेची स्थानिकांवर कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

करोडोंचे ई-सिगारेट्स जप्त
उरण

करोडोंचे ई-सिगारेट्स जप्त

November 13, 2026
पेण अर्बनच्या ठेवीदारांना दिलासा
sliderhome

पेण अर्बनच्या ठेवीदारांना दिलासा

November 13, 2026
टेकाळीतील गुरचरण जमिनीवर अनधिकृत बांधकाम
sliderhome

टेकाळीतील गुरचरण जमिनीवर अनधिकृत बांधकाम

November 13, 2026
नदीपात्रात भिंत उभारून पुराला निमंत्रण
sliderhome

नदीपात्रात भिंत उभारून पुराला निमंत्रण

November 13, 2026
सुनावणी गुंडाळून मोजणीचा घाट
sliderhome

सुनावणी गुंडाळून मोजणीचा घाट

November 13, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

November 13, 2026
Next Post
महानगरपालिकेची स्थानिकांवर कारवाई

महानगरपालिकेची स्थानिकांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?