• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

वीज ग्राहकांची फसवणूक करणार्‍या आरोपीला एक वर्षाचा कारावास

Krushival by Krushival
June 15, 2022
in क्राईम, मुंबई
0 0
0
0
SHARES
171
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कल्याण । प्रतिनिधी ।
वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीज ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे जमा करायचा आणि महावितरण व ग्राहकांची फसवणूक करणार्‍या भामट्याला कल्याण येथील प्रथमवर्ग न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. साहिल असगर पटेल असे या आरोपीचे नाव असून त्याने एकूण 23 ग्राहक व महावितरणची 2 लाख 40 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.

कल्याण पश्‍चिम विभाग अंतर्गत विविध चार बिल भरणा केंद्रात येणार्‍या ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचा बहाणा करून आरोपीने या ग्राहकांकडून रोख रक्कम घेतली. ही रक्कम हडप करून आरोपीने संबंधित ग्राहकांच्या वीज बिलापोटी स्वतःच्या व रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा धनादेश बिल भरणा केंद्रात जमा करून ग्राहकांना त्याची पावती दिली. परंतु हे धनादेश न वटल्याने कल्याण पश्‍चिम विभाग कार्यालयात परत आले आणि आरोपीचे कारस्थान उघडकीस आले. त्यानुसार वित्त व लेखा विभागाचे उप व्यवस्थापक गजानन राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून महात्मा फुले चौक पोलिसांनी मार्च-2021 मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. ए. आर. शेख यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तपासी अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक डी. एन. ढोले आणि सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला एक वर्ष कारावास व एक हजार रुपयांचा दंड व सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

Related

Tags: kalyankrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

नंबर डायल करताच येते नळातून पाणी

Next Post

नाट्यगृहाची बातमी कळली अन्….खरच पोरकं झाल्यासारखं वाटतंय

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

Illegal Ganja Sale: पंचवीस हजारांचा गांजा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

August 16, 2026
मुंबई

नौदलाच्या खलाशासह पत्नी, दोन मुलांचे मृतदेह आढळले

August 16, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Crime News: तरूणींकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

August 15, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

ऑनलाईन गेमिंगच्या नादात सव्वा कोटींचा गंडा

August 15, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

विनापरवाना मद्यसाठा हस्तगत

August 15, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
Next Post
पीएनपी नाट्यगृहाला आग; अनेकांच्या डोळ्यात तरळले अश्रू

नाट्यगृहाची बातमी कळली अन्….खरच पोरकं झाल्यासारखं वाटतंय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?