• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

आचरा गावाची गावपळण ठरली

Krushival by Krushival
December 3, 2024
in कोंकण, सिंधुदुर्ग
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तीन दिवस, तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

बहुचर्चित व समस्त आचरेवासियांना प्रतीक्षा लागून राहिलेली दर तीन ते पाच वर्षांनी होणारी संस्थान आचरेची गावपळण यावर्षी श्रीदेव रामेश्‍वरच्या हुकुमावरून 15 डिसेंबरला होत आहे. तीन दिवस, तीन रात्री चालणार्‍या या गावपळणीत संपूर्ण आचरेवासीय आपल्या कुत्रे, मांजर, गुरे-ढोरे, कोंबड्यांसह गाव वेशीबाहेर राहणार असल्याने साडेसात हजार लोकसंख्या असलेला आचरे गाव संपूर्ण निर्मनुष्य होणार आहे.

या गावपळणीत हिंदूबरोबर मुस्लिम, ख्रिश्‍चन आनंदाने सहभागी होत असल्याने आचरे गावची गावपळण वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. डिसेंबर 2019 साली आचरे गावच्या गावपळणीनंतर यावर्षी गावपळणीचे वर्ष असल्याने मानकर्यांच्या उपस्थितीत श्री देव रामेश्‍वराला देव दीपावली दिवशी दुपारी कौल प्रसाद घेण्यात आला. श्री रामेश्‍वराच्या हुकुमावरून प्रथेप्रमाणे 15 डिसेंबरला संस्थानकालीन आचरेची गावपळण होणार आहे. याबाबतची माहिती देवस्थानचे वहिवाटदार संतोष मिराशी यांनी दिली. आचरेवासीय गावाच्या सीमेबाहेर कारिवणे नदीकिनारी, चिंदर, त्रिंबक, पोयरे, मुणगे, आडबंदर, वायंगणी, सडेवाडी या भागात ग्रामस्थ राहुट्या उभारून राहणार आहेत. यात सर्वधर्मीय सहभागी होत असल्याने आचरेची गावपळण वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. आजच्या विस्कळीत जीवनशैलीत गावपळणीनिमित्त तीन दिवस तीन रात्री संपूर्ण आचरे गाव वेशीबाहेर एकत्र नांदणार आहे. आजच्या विज्ञान युगातही ही प्रथा ग्रामस्थ मोठ्या हौशीने शेकडो वर्षे पाळत आली आहेत. तीन दिवस कोणतेही काम नसल्याने संपूर्ण दिवस आनंदात हसत खेळत संगीत, भजने यात आचरे गावची रयत तीन दिवस, तीन रात्री रममाण झाल्याचे दृश्य दिसणार आहे.

Related

Tags: gavpalanindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssindhudurgsindhudurg newssocial media newssocial news
Previous Post

रत्नागिरी जिल्ह्यात पशुगणनेला प्रारंभ

Next Post

अतिक्रमण विभागाची हातगाड्यांवर कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

गावागावात गोंधळाची परंपरा
कोंकण

गावागावात गोंधळाची परंपरा

May 3, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

वॅगनआर कारची ट्रकला धडक; सहा जण जखमी

May 1, 2026
कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक
अपघात

कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक

April 30, 2026
बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा
sliderhome

बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा

April 29, 2026
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची यूरोप, अमेरिका स्वारी
रत्नागिरी

रत्नागिरीच्या बाजारात हापूसचा दर कोसळला

April 26, 2026
क्राईम

हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त

April 26, 2026
Next Post
अतिक्रमण विभागाची हातगाड्यांवर कारवाई

अतिक्रमण विभागाची हातगाड्यांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?