। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणार्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1732 वाहनांवर कारवाई करत 6 लाख 5 हजार 903 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
विनाकारण फिरणार्या वाहनांवर कारवाई

Related Content
कोकणातील नद्यांचे होणार पुनरुज्जीवन
by
Antara Parange
September 19, 2026
दापोलीच्या सायकलपटूची मनाली ते लडाख मोहीम पूर्ण
by
Sanika Mhatre
August 29, 2026
Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
by
Antara Parange
August 1, 2026
ताज्या मासळीला सुगीचे दिवस
by
Sanika Mhatre
July 29, 2026
नाटकातून कृषीविषयक जागरूकता
by
Antara Parange
July 16, 2026
भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू
by
Antara Parange
July 15, 2026