• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

वीज चोरी प्रकरणी पाच जणांवर कारवाई

Sayali Patil by Sayali Patil
June 14, 2022
in मुरुड
0 0
0
महावितरणाचा अजब कारभार; एका महिन्यात दोन वीज बिल आल्याने ग्राहक संतप्त
0
SHARES
164
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| आगरदांडा | वार्ताहर |
वीज बिल जास्त येऊ नये म्हणून लोक विविध क्लुप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी करीत असतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे याकरिता वीज वितरण कंपनीच्यावतीने भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुरुड तालुक्यात कल्याण व पेणच्या भरारी पथकांनी धडक मोहीम हाती घेऊन मुरुड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथक फिरत असताना काही ठिकाणी घरगुती वीज मीटरमध्ये फेरफार करत वीज चोरी केल्याचे वीज महावितरण कंपनीच्या कल्याणच्या भरारी पथकास निदर्शनास आल्याने याप्रकरणी 2 जणांवर कारवाई करण्यात आली तर घरगुती वीज मीटर वरुन व्यावसायिक करिता वापरत असल्याच्या पेणच्या भरारी पथकांना आढळून आल्याने या 3 जणांवर कारवाई करण्यात आली. वीज चोरी प्रकरणी 5जणांवर भारतीय विद्युत कायदा 2005 अंतर्गत कलम 135 व 126 कलमानुसार कारवाई करण्यात येणार आहे असे मुरुड महावितरणचे उप मुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांनी सांगितले.

Related

Tags: billelectricitykrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi news
Previous Post

मंगेश वाघमारे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करा

Next Post

पहिल्याच पावसात मधूर गायनाने माथेरानकर मंत्रमुग्घ

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
मुरुड

मुरूडचा पारा चढला

May 31, 2026
Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!
sliderhome

Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!

May 29, 2026
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात
मुरुड

मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात

May 28, 2026
Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ
sliderhome

Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ

May 27, 2026
शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
मुरुड

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल

May 25, 2026
MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले
sliderhome

MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले

May 25, 2026
Next Post
पहिल्याच पावसात मधूर गायनाने माथेरानकर मंत्रमुग्घ

पहिल्याच पावसात मधूर गायनाने माथेरानकर मंत्रमुग्घ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?