• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आंदोलनापुर्वीच विद्यार्थ्यांवर कारवाई; साम्या कोरडेंसह शेकाप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 21, 2026
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
आंदोलनापुर्वीच विद्यार्थ्यांवर कारवाई; साम्या कोरडेंसह शेकाप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसह केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे सोमवारी (दि.20) आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा प्रकार मुंबईत घडला.

या कारवाईत पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख साम्या कोरडे आणि शेकापचे मुंबईतील नेते राजेंद्र कोरडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हे निदर्शन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतल्याचा प्रकार घडल्याने शेतकरी कामगार पक्षासह विद्यार्थ्यांनीही तीव्र निषेध व्यक्त केला.

साम्या कोरडे यांच्या सांगण्यानूसार, शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईचा पक्षाने तीव्र निषेध नोंदविला असून, विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पोलिसी बळाने रोखता येणार नाही, अशी भूमिका व्यक्त केली आहे. आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणीही यावेळी साम्या कोरडे यांनी केली.

महाराष्ट्र सरकारने आंदोलकांची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा आवाज मांडायचा होता. ही मुंबईतील विद्यार्थ्यांची भावना होती. नीट पेपर फुटीचे प्रकरणासह अन्य समस्यांविरोधात विद्यार्थी एकत्र आले.परंतु विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काबाबत भाजप प्रणित सरकाराला काहीही पडलेले नाही, हे दिसून आले आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

साम्या कोरडे – अध्यक्ष
पुरोगामी विद्यार्थी संघटना, शेकाप

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsNEET paper leak casenewsnews indiaonline marathi newsSamya Koradesocial media newssocial news
Previous Post

गेल कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका

Next Post

खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
sliderhome

पनवेलचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार

July 21, 2026
Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात
sliderhome

Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात

July 21, 2026
खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ
sliderhome

खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ

July 21, 2026
गेल कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका
sliderhome

गेल कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका

July 21, 2026
शिर्की येथील लाखोंची अंगणवाडी अखेर जमीनदोस्त
sliderhome

शिर्की येथील लाखोंची अंगणवाडी अखेर जमीनदोस्त

July 21, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

मान्सूनचा जोर वाढणार

July 21, 2026
Next Post
खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ

खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?