• Login
Saturday, May 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 25, 2025
in अपघात, नागपूर, राज्यातून
0 0
0
अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नागपूर | प्रतिनिधी |

अभिनेता सोनू सूद यांची पत्नी सोनाली सूद हीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि.25) रोजी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर घडली असून, यात सोनाली गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूद यांची पत्नी सोनालीचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनाली सूदवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनाली तिची बहीण आणि तिच्या मुलाबरोबर प्रवास करत होती. अपघातात सोनाली व तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपुरात उपचार सुरू आहेत. सोनाली आणि तिचा बहिणीचा मुलगा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातात सोनालीची बहीण किरकोळ जखमी झाली आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेल्या सोनू सूदची पत्नी सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहते. ती सामाजिक कार्यांमध्ये सोनूला मदत करते. सोनू व सोनाली यांचं लग्न 1996 मध्ये झाले. सोनाली ही तेलुगू आहे. ती मूळची आंध्र प्रदेशची आहे. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. सोनाली व सोनू यांना अयान व इशांत ही दोन मुलं आहेत.


Related

Tags: accident newsActor Sonu Sood's wife meets with accident on Samruddhi Highwayindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernagpur newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघेजण गंभीर जखमी

Next Post

उन्हाच्या तडाख्याने रायगडकर बेहाल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

May 29, 2026
मुंबई

विधान परिषदेच्या 15 जागांवर मविआचे एकमत

May 29, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अलिबागमधील चोंढी नाका येथे अपघात; पादचारी जखमी

May 29, 2026
Mahad Accident: काळ आला होता पण… दैव बलवत्तर
sliderhome

Mahad Accident: काळ आला होता पण… दैव बलवत्तर

May 29, 2026
Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात
sliderhome

Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात

May 29, 2026
मानसिक रुग्ण महिला बेपत्ता
क्राईम

Kidnapping of Minor Girls: दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

May 29, 2026
Next Post
उन्हाच्या तडाख्याने रायगडकर बेहाल

उन्हाच्या तडाख्याने रायगडकर बेहाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?