। मुंबई । वृत्तसंस्था ।
टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांच्या निर्मात्या आणि अभिनेत्री मंजू सिंह यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले. मंजू सिंह यांच्या निधनाची बातमी गीतकार, गायक आणि पटकथालेखक स्वानंद किरकिरे यांनी ट्विटवर शेअर केली. मंजू सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं गुरुवारी निधन झाले असून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यबद्दल शनिवारी सांगितले.
अभिनेत्री मंजू सिंह यांचे निधन
-
by Sayali Patil

- Categories: मनोरंजन
- Tags: actressdeathkrushival mobile appmanju singhmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Related Content
‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन
by
Antara Parange
April 8, 2026
अलिबागमध्ये वर्ल्ड रेर्कार्डर प्रशांत दामलेंचा गौरव
by
Antara Parange
January 10, 2026
संघर्षातून उभी राहिलेली अतुल विरकर यांची प्रेरणादायी कलायात्रा
by
Antara Parange
November 15, 2025
सिनेसृष्टीत शोककळा; सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन
by
Antara Parange
October 25, 2025
उरणमध्ये वाहू लागले नाटकाचे वारे
by
Antara Parange
October 11, 2025
नागाव हायस्कूलमध्ये भरणार कलाकारांची शाळा
by
Antara Parange
August 23, 2025