• Login
Wednesday, July 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापच्या पाठिंब्यामुळेच अदिती तटकरे पालकमंत्री; आ. जयंत पाटील यांचा सूचक इशारा

Sayali Patil by Sayali Patil
February 21, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
शेकापच्या पाठिंब्यामुळेच अदिती तटकरे पालकमंत्री; आ. जयंत पाटील यांचा सूचक इशारा
0
SHARES
700
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चिखली प्रा. आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

। अलिबाग । वार्ताहर ।
शेकापच्या पाठिंब्यामुळेच अदिती तटकरे या पालकमंत्री पदावर विराजमान झाल्या आहेत, याचा विसर त्यांनी कदापि पडून देऊ नये, असा सूचक इशारा शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी दिला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोमवारी (दि.21) जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, जि. प. अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, अ‍ॅड.सभापती निलिमा पाटील जि.प. सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, जि. प.सदस्या चित्रा पाटील,सीईओ डॉ. किरण पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री अदिती तटकरे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होत्या. पण, त्या न आल्याने आ.जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्या पालकमंत्रीपदावर बसल्या आहेत त्या शेकापमुळेच याचा विसर त्यांना पडू नये, असे वक्तव्यही त्यांनी केले. यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रातील उत्तम सेवा पुरविणार्‍या हॉस्पिटल्समध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राचा पहिला क्रमांक लागेल. अपेक्षांच्या पलिकडे जाऊन चित्रा पाटील यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र साकारले आहे.

जिल्हा नियोजन समितीमध्ये आपलं प्रभूत्व आहे, आणि ते कायम राहणार आहे. पोयनाडच्या विकासासाठी शेकाप कायम कटिबद्ध असून पोयनाड रस्ता आणि परिसराचा विकास शेकापनेच केला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात सिटीस्कॅन मशिनदेखील लवकरच आणण्यात येईल. आदिवासी हा पक्षाचा शेकापचा आत्मा असून त्यांच्या विकासासाठी शेकापने कायम प्रयत्न केले आहेत. – आ.जयंत पाटील

पोयनाडलाही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साकारणार
शेकापच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महाद्वार खुले केले. त्याचप्रमाणे आता शेकाप क्रिडा क्षेत्रात आवड असणार्‍या खेळाडूंसाठी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्याकडे भर देत आहे. पोयनाड परिसरातील अनेक खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करुन परिसराचे नाव उंचावले आहे. या विभागातील खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शेकापच्या माध्यमातून भव्य स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यात येईल. जेणेकरुन या परिसरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उंचावेल.असा विश्‍वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शेकापक्ष लाटेवर नाही, विकासकामावर निवडून येतो – पंडीत पाटील
रायगड जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांना घेतल्याशिवाय कोणालाच राजकारण करता येणार नाही. शेकापक्ष कधीच कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करत नाही आणि दुसर्‍याने तसं आमच्या बाबतीत केलं तर आम्ही सहनपण करत नाही. शेकापक्ष लाटेवर नाही तर विकासकामावर निवडून येतो. शेकाप भाजपासारखी नौटंकी करत नाही. बंगले नसले तरी बंगले आहेत असे सांगून बातमी लावणार परत खोटं बोलणार, हे शेकापच्या भुमिकेत बसत नाही. जयंत पाटील यांच्या कृपेमुळे तटकरे आज दिल्लीत आहेत. पण आदिवासी नागरिकांसाठी उभारलेल्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी निमंत्रण असूनही त्यांच्यासह पालकमंत्री आले नाहीत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 सदस्य तर शेकापचे 22 तरी निधी वाटप समान होतो. ही विचार करण्याची बाब आहे असे ते म्हणाले.

Related

Tags: alibaginaugarationjayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperpoliticalpolitics
Previous Post

पाण्याकरिता ‘महिला आंदोलन’

Next Post

रिलायन्सच्या सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध; कडसुरेच्या गावबैठकीत ठराव

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण
sliderhome

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण

July 8, 2026
लोणावळा घाटात भूस्खलन
sliderhome

लोणावळा घाटात भूस्खलन

July 8, 2026
गावठाणाचा विकास, विस्थापितांचा वनवास!
sliderhome

गावठाणाचा विकास, विस्थापितांचा वनवास!

July 8, 2026
बेलवड्यात डोंगर सरकले, घरांना भेगा
sliderhome

बेलवड्यात डोंगर सरकले, घरांना भेगा

July 8, 2026
sliderhome

30 जुलैपर्यंत सकाळच्या सत्रात भरणार शाळा

July 8, 2026
गार्बेट येथे अडकलेल्या ट्रेकर्सचा ग्रामस्थांकडून बचाव
sliderhome

गार्बेट येथे अडकलेल्या ट्रेकर्सचा ग्रामस्थांकडून बचाव

July 8, 2026
Next Post
रिलायन्सच्या सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध; कडसुरेच्या गावबैठकीत ठराव

रिलायन्सच्या सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध; कडसुरेच्या गावबैठकीत ठराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?