• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रोह्यात जल्लोष, तर महाडमध्ये आंदोलन; मंत्री भरत गोगावले यांना ठेंगा

Krushival by Krushival
January 19, 2025
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
पालकमंत्र्यांची नावे निश्‍चित केली जाणार
0
SHARES
151
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री

| रायगड | आविष्कार देसाई |

राष्ट्रवादीच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी थेट स्पर्धा होती. भरत गोगावले यांनी अनेकदा पालकमंत्रीपदावर आपला दावा ठोकला होता. मात्र अखेर आदिती तटकरे यांनी गोगावलेंवर मात केली असून रायगडचं पालकत्व राष्ट्रवादीकडे गेले आहे. यावरुन शिवसेनेत मोठी नाराजी पसरली आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. आगामी कालावधीत जिल्ह्याचे राजकारण कोणत्या दिशेला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आदिती तटकरे पालकमंत्री झाल्याने रोह्यात जल्लोष केला जात आहे, तर महाडमध्ये गोगावले यांच्या समर्थकांनी आंदोलन करुन नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी पालकमंत्री पद जाहीर करणार होते मात्र त्यांनी एक दिवस आधीच सर्वांना धक्का दिला आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रिपद होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.

यादरम्यान भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत त्यामुळे ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल, अशी जाहीर नाराजी यावेळी गोगावलेंच्या चेहर्‍यावर दिसून आली. राज्यातील आमदारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पालक मंत्री पदाचे वाटप काल पूर्ण झाले आहे. या पालकमंत्री पदात मंत्री धनंजय मुंडे यांचा अपेक्षेप्रमाणे पत्ता कट झाला आहे. त्यात मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत. गोगावले यांच्या नाराज झालेल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून रात्री मोठा हंगामा केला आहे. या संदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करुन महामार्गाची वाहतूक कोंडी दूर केली आहे. या संदर्भात आता भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आता प्रचंड आक्रमक झाले असून मंत्री भरत गोगावले यांचे मंत्री झाल्यानंतर एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मिळालेला पदही काढून घेतल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत.

भरत गोगावले यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. काही वेळात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी भरत गोगावले संवाद साधून त्यांना शांत राहण्यास सांगणार आहेत. गोगावले यांनी कार्यकर्त्यांना शांत राहाण्याची विनंती केली आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडणार याची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. आपण वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढू. कुणीही इतकी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घेताय तो चुकीचा ठरु नये. राजकारणात वर खाली होऊ शकतं. भावना व्यक्त करा, मात्र शासनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असेही गोगावले यांनी कार्यकर्त्यांना समजवले आहे.

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

गडचिरोली देवेंद्र फडणवीस, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार, सिंधुदुर्ग- नितेश राणे, अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, वाशिम हसन मुश्रीफ, सांगली चंद्रकांत पाटील, सातारा -शंभुराजे देसाई, छत्रपती संभाजी नगर संजय शिरसाट, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, कोल्हापूर प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, अकोला आकाश फुंडकर, भंडारा संजय सावकारे, बुलढाणा मकरंद जाधव, चंद्रपूर अशोक ऊईके, धाराशीव प्रताप सरनाईक, धुळे जयकुमार रावल, गोंदिया बाबासाहेब पाटील, हिंगोली नरहरी झिरवळ, लातूर शिवेंद्रसिंग भोसले,मुंबई शहर एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नांदेड अतुल सावे, नंदुरबार माणिकराव कोकाटे, नाशिक गिरीष महाजन, पालघर गणेश नाईक, परभणी मेघना बोर्डीकर, रायगड अदिती तटकरे, सिंधुदुर्ग- नितेश राणे, रत्नागिरी उदय सामंत, सोलापूर जयकुमार गोरे, वर्धा पंकज भोयर, जालना पंकजा मुंडे

Related

Tags: aditi tatkarebharat gogavaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticasraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

बीड-परळी मार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Next Post

प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा- जिल्हाधिकारी किशन जावळे

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा- जिल्हाधिकारी किशन जावळे

प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा- जिल्हाधिकारी किशन जावळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?