• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा आदिती तटकरेंनाच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 28, 2026
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा आदिती तटकरेंनाच
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मंत्री गोगावलेंच्या समर्थकांमध्ये नाराजीची लाट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाच्या शासकीय ध्वजवंदनावरून पुन्हा राजकीय वाद चिघळला आहे. अलिबाग येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची निवड झाल्याने रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांची अपेक्षा पुन्हा एकदा भंग झाली आहे.

रायगड जिल्ह्यात 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात शासकीय ध्वजवंदनाचा सोहळा पार पडणार आहे. या महत्त्वाच्या सोहळ्याचा मान यंदा ही महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनाच देण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही मिटलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे जिल्ह्याला अद्याप स्थायी पालकमंत्री मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा कारभार पालकमंत्रीविना चालत असल्याचे वास्तव आहे. वरकरणी सर्व काही सुरळीत असल्याचा दावा महायुतीतील दोन्ही गटांकडून केला जात असला, तरी पालकमंत्री पदावरून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणांनिमित्त ध्वजारोहणाचा मान परंपरेनुसार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिला जातो. मात्र, रायगडमध्ये पालकमंत्री नसल्यामुळे हा मान वारंवार मंत्री अदिती तटकरे यांना दिला जात आहे. त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती.

या नाराजीची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मान भरत गोगावले यांना देण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र दिनालाही हा मान त्यांनाच मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, शासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार यंदाच्या महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा अदिती तटकरे यांनाच देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे ‘सर्व काही सुरळीत’ असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे अशा निर्णयांमुळे स्थानिक पातळीवरील असंतोष उघड होत आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणारा शासकीय सोहळा हा प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे या मानावरून सुरू असलेली रस्सीखेच ही केवळ औपचारिकतेपुरती नसून, राजकीय वर्चस्वाचे प्रतीक मानली जात आहे. यामुळे येत्या काळात रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: aditi tatakare& bharat gogavalealibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMinister for Women and Child Welfarenewsnews indiaonline marathi newspolitical fightpolitical newsraigadsocial media newssocial newsThe honor of flag hoisting on Maharashtra Day
Previous Post

अष्टमी नाका झाला बॅनरमुक्त

Next Post

कर्जतमधील पाणी टंचाई वाढली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अलिबागकरांची ‌‘लाईफ सायकल’ला काळजी

August 9, 2026
sliderhome

कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट

August 9, 2026
sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे

August 9, 2026
sliderhome

अलिबागचा सुपुत्र झाला पायलट

August 9, 2026
पनवेल

करंजाडेत पोस्ट ऑफिससाठी जागेचा मार्ग मोकळा होणार?

August 9, 2026
Next Post
कर्जतमधील पाणी टंचाई वाढली

कर्जतमधील पाणी टंचाई वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?