• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

240 ग्रामपंचायतींवर प्रशासक

Krushival by Krushival
March 21, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खराब रस्ते दुरुस्ती, अपूर्ण कामांची पूर्तता होण्याची अपेक्षा

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

लोकसभा निवडणुकांमुळे मुदत संपलेल्या 240 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींवर आता प्रशासक राज सुरु झाले आहे. गावे, वाड्यांतील खराब रस्ते, अपूर्ण स्मशानभूमी, वैयक्तिक स्वच्छतागृहांचे अनुदान, अशी अनेक अपूर्ण कामे प्रशासकाकडून पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांना आहेत. ही अपेक्षा पूर्ण करण्यास प्रशासक यशस्वी ठरेल का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्‍या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नऊ ते 23 फेब्रुवारी या कालावधीत झाला. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, ही अपेक्षा पूर्णतः भंग झाली आहे. अलिबागमधील 34, मुरूड चार, पेण 18, पनवेल 15, उरण चार, कर्जत 30, खालापूर तीन, रोहा 26, सुधागड सहा, माणगाव 21, तळा 18, महाड 30, श्रीवर्धन 16 व म्हसळ्यामधील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक लागण्याची शक्यता होती. त्याची तयारीदेखील गावपातळीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुरू केली होती. वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे. सरपंच व सदस्यांचा ग्रामपंचायतीवरील कार्यकाळ संपल्याने आता ग्रामपंचायतींवर प्रशासकाद्वारे कारभार करण्यास सुरुवात केली आहे. विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहात आहेत.

रायगड जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील रस्ते, गावांतील स्मशानभूमी, स्वच्छतागृहाचे अनुदान, घरकुल योजना, जलजीवन, पूल आदी रखडलेल्या वैयक्तिक व सामूहिक योजना प्रशासकामार्फत पूर्ण होण्याची अपेक्षा गावातील नागरिकांना आहे. ही रखडलेली कामे प्रशासक मार्गी लावण्यात यशस्वी होतील का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट सुरु झाले आहे. सध्या पाण्यासाठी गावे, वाड्यांमधील नागरिकांना विशेष करून महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने माती व गाळमिश्रीत पाणी नळाद्वारे येत आहे. गावांतील नागरिकांना शुद्ध पाणी देण्याबरोबरच मुबलक पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लावणे व गावभेटी देऊन तेथील समस्या सोडविण्यास प्रशासक यशस्वी ठरतील का, असा सवाल नागरिकांकडूनच उपस्थित केला जात आहे.

रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत ग्रामपंचायतीचा कारभार सुरु करण्यात आला आहे.

राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
ग्रामपंचायत विभाग, रायगड जिल्हा परिषद

Related

Tags: Administrator on Gram Panchayatsalibaggrampanchayatindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticsraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगड लोकसभेसाठी भाजपाचा उरण पॅटर्न?

Next Post

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक!

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महसूल विभागातील पदे रिक्त, जनता त्रस्त

April 1, 2026
अलिबाग

‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

April 1, 2026
आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा
रायगड

आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

April 1, 2026
टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग
कर्जत

टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग

April 1, 2026
जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
रायगड

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

April 1, 2026
Next Post
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?