। कर्जत । वार्ताहर ।
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कर्जत तालुका अध्यक्षा अॅड. रंजना धुळे यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्षा उमा मुंढे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. ऐन निवडणूकीचे वातावरण निर्माण होत असताना त्यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा अॅड. रंजना धुळे यांचा तडकाफडकी राजीनामा

- Categories: sliderhome, कर्जत, राजकीय, रायगड
- Tags: alibagkarjat newskrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncp newsonline marathi newspoliticsraigad
Related Content
LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
by
Sanika Mhatre
June 7, 2026
रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ
by
Sanika Mhatre
June 7, 2026
Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
by
Sanika Mhatre
June 7, 2026
कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
by
Sanika Mhatre
June 7, 2026
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
by
Sanika Mhatre
June 7, 2026
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
by
Sanika Mhatre
June 7, 2026