• Login
Tuesday, February 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हुकूमशाही राजवटीची नांदी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 9, 2026
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
हुकूमशाही राजवटीची नांदी
0
SHARES
303
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिंकल्यानंतर आभार नाही तर आमदारांकडून धमकी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

निवडणूक जिंकल्यानंतर लोकप्रतिनिधींनी जनतेचे आभार मानणे, ही लोकशाहीची किमान अपेक्षा असते. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांनी विजयाच्या नशेत ‘मै हू डॉन’ अशी घोषणा करून मतदारांच्या अपेक्षांनाच तिलांजली दिली आहे. दरम्यान, या विधानामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, लोकशाही व्यवस्थेला थेट आव्हान दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

लोकप्रतिनिधीची भूमिका सेवकाची असते; मात्र या विधानातून सत्तेचा माज आणि दडपशाहीची भाषा उघडपणे समोर आल्याने मतदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सत्तेच्या जोरावर वापरलेली ही भाषा केवळ अहंकाराचे प्रदर्शन नसून, प्रशासनावर दबाव टाकण्याची, विरोधकांना गप्प बसवण्याची आणि सामान्य जनतेच्या आवाजावर गदा आणण्याची मानसिकता दर्शवते, असे मत सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत. मतदारांनी दिलेला कौल हा जबाबदारीचा असून, माजाचा परवाना नाही, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे. तरी ही विजयाच्या नशेतून केलेली ही घोषणा प्रशासनावर दबाव, विरोधकांवर अरेरावी आणि सामान्य जनतेच्या आवाजावर गदा येण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

डॉनसारखी भाषा ही लोकशाही मूल्यांना न शोभणारी असून, ही हुकूमशाही मानसिकतेची नांदी असल्याचा आरोप राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. लोकशाहीत सत्ताधीश नव्हे, जबाबदार लोकप्रतिनिधी अपेक्षित असतो. अन्यथा सत्तेचा माज दहशतीत बदलेल आणि त्याची किंमत जनतेलाच मोजावी लागेल, असा इशारा विश्लेषकांकडून दिला जात आहे.

आज शब्दांतून धमकी दिली जात आहे; उद्या ती कृतीतून उतरली तर काय? असा थेट सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे. ‘डॉन’सारख्या उपमा या कायद्याच्या राज्याला न शोभणाऱ्या असून, अशा वक्तव्यांमुळे लोकशाहीच्या मुळावर घाव घातला जात असल्याची तीव्र टीका होत आहे. त्यामुळेच या घटनेकडे केवळ एक विधान म्हणून नव्हे, तर हुकूमशाही मानसिकतेची स्पष्ट नांदी म्हणून पाहिले जात आहे. परिणामी, संविधान चालणाऱ्या देशात मडॉनगिरीमला स्थान नाही, हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahendra dalvimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticasraigadsocial media newssocial news
Previous Post

धनशक्तीचा विजय! भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट बहुमतापासून दूर

Next Post

राज्यभरात निकाल जाहीर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली
sliderhome

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

February 10, 2026
sliderhome

पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली

February 10, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार
sliderhome

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

February 10, 2026
Next Post

राज्यभरात निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?