• Login
Tuesday, September 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

देश रक्षणासाठी सज्ज अग्निवीर ‘पार्थ’

Krushival by Krushival
October 17, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
देश रक्षणासाठी सज्ज अग्निवीर ‘पार्थ’
0
SHARES
2.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । प्रतिनिधी ।

देशसेवेसाठी सैन्यात भरती झालेल्या तरुणाला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा योग् आला. भ्रमणध्वनीची घंटी वाजली समोरून आवाज आला. हॅलो, माय नेम इज पार्थ असे शब्द कानावर पडले आणि थोडावेळ माय नेम इज बॉण्ड या डायलॉगची आठवण झाली. वाटलं आजची तरुणाई देशसेवेसाठी इतकी वेडी आहे.

भारतीय लष्करात अग्निविर बनण्याचे स्वप्न उरात बाळगून सत्यात उतरवणार्‍या तरुणांमध्ये अलिबाग तालुक्यातील बोरघरच्या पार्थचे नाव इतिहासात कोरले जाणारे आहे. जीवन सार्थकी लावायचे असेल तर देशसेवा हा एकमेव उत्तम पर्याय आहे असे अग्निविर पार्थ सांगतात.आजची तरुणाई संगणकीय युगात फॅशनच्या दिशेने झुकलेली असताना केवळ आणि केवळ मातृभूमीच्या रक्षणासाठी निधड्या छातीने पुढे येणारे तरुणदेखीलआदर्श ठरत आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधून पदवीधर बनण्यापेक्षा प्रथम देशाचे पैकी बनण्याचा निर्धार करणार्‍या तरुणांची संख्या वाढताना दिसत आहे. असेचध्येयवेड्या तरुणाने आपले आयुष्य देश सेवेसाठी वेचण्याचा निर्णय घेऊन मित्रांसह गावकर्‍यांनादेखीलबुचकळ्यात पाडले. शालेय शिक्षण घेतानाचसैन्यात भरती होऊन देश सेवाकरण्याचा निर्धार पक्का करणार्‍या पार्थ ध्रुव म्हात्रे यांनी आपले सैन्य भरतीसाठी अपेक्षित असणारे शिक्षण कधी पूर्ण होते याची प्रतीक्षा केली होती. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बोरघरचेसुपुत्र पार्थ म्हात्रे यांनी सैन्यातील अग्निविर बनण्यासाठी तयारी सुरु केली. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांना यश आले नाही.अग्निविर बनण्यासाठी प्रयत्न असफल ठरत आहेत. म्हणून पार्थ यांनी नाद सोडला नाही. त्यांनी अधिक चिकाटीने आणि जिद्दीने सैन्यात भरती होण्यासाठीचासराव सुरु ठेवला.

तिसर्‍या प्रयत्नामध्ये त्यांनी सांताक्रूझ कलीना येथे झालेल्या भरतीमध्ये अग्निविर बनण्याचे स्वप्नसत्यात उतरवले, 2023 मध्ये पार्थ म्हात्रे यांची निवड अग्निविर म्हणून झाली. शालेय शिक्षण बोरघर, माध्यमिक शिक्षण भिलजी बोरघर आणि उच्च माध्यमिक शिक्षण रेवदंडा येथे घेतलेल्या पार्थ यांना सैन्यात जाण्याचे दरवाजे उघडले. त्यांना लगेचच प्रशिक्षणासाठी गोवा येथे पाठविण्यात आले. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता ते देशाच्या पश्‍चिम बंगाल सीमेवर कर्तव्यावर तैनात आहेत. प्रशिक्षण आणि पोस्टिंग झाल्यानंतर एका वर्षाने अग्निविर पार्थ म्हात्रे यांनी आपल्या बोरघर गावी प्रस्थान केले. गावात दाखल होताच गावाच्या वेशीवरूनच त्यांची मिरवणूक काढण्यात आली. बोरघर गावाच्या एसटी स्थानकावर त्यांची आई संध्या, वडील ध्रुव, बहीण, आजी-आजोबा यांनी त्यांची ओवाळणी केली. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: alibag-borgharindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparthraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

पनवेलमध्ये अजितदादा गटात उलथापालथ

Next Post

शेतकऱ्यांचा निर्धार, दळवी हद्दपार..

Krushival

Krushival

Related Posts

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
sliderhome

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा

September 21, 2026
sliderhome

वस्ती सुधार योजनांची 36 कामे अपूर्णच!

September 21, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
sliderhome

महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त

September 21, 2026
वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह
रायगड

वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह

September 21, 2026
रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य
रायगड

रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य

September 21, 2026
गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ
रायगड

गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ

September 21, 2026
Next Post
शेतकऱ्यांचा निर्धार, दळवी हद्दपार..

शेतकऱ्यांचा निर्धार, दळवी हद्दपार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?