• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अजित पवारांनी आम्हाला सहकारबाबत शिकवू नये

Santosh Raul by Santosh Raul
January 7, 2024
in sliderhome, कर्जत, कार्यक्रम, राजकीय, रायगड
0 0
0
अजित पवारांनी आम्हाला सहकारबाबत शिकवू नये
0
SHARES
118
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बाळा नांदगावकर यांनी लगावला टोला

| नेरळ | प्रतिनिधी |

मनसेने आता लोकसभा लढायचे आणि जिंकायचे हा मंत्र स्वीकारला आहे. सगळीकडे चाललेल्या पळवापळवीला जनता कंटाळली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. अजित पवार यांनी आम्हाला सहकारी संस्थांबाबत सांगू नये. कारण, त्यांना याच सहकारमधील घोटाळ्याने प्रायश्चित्त करावे लागले आहे, हे तुम्ही कदाचित विसरला आहात, असा टोलादेखील त्यांना लगावला. कर्जत येथे आयोजित सहकार परिषद आणि दोन दिवसीय सहकार शिबिराच्या समारोपप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी काल राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी एकतरी सहकारी संस्था काढली काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही संस्था काढली आणि घोटाळे केले आणि शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे डोक्याला हात लावून बसावे लागले, ही तुमची स्थिती आहे, अशी टीका नांदगावकर यांनी केली.

मुंबईमध्ये आम्ही सर्वजण लोकसभा निवडणूक लढणार आहोत, असे जाहीर करीत मनसेचे आता ठरले आहे; लढायचे आणि जिंकायचे, असे ठामपणे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच सहकार म्हणजे ‌‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ याप्रमाणे लोकसभा लढण्याचा कानमंत्रसुद्धा त्यांनी दिला. या दोन दिवसीय शिबिराचा समारोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर तसेच पक्षाच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसेचे नेते अनिल शिदोरे यांच्यासह मनसे सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, मनसे रेल्वे युनिट अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे किसान सेल अध्यक्ष संतोष नागरगोजे, मनसे सहकार सेलचे पदाधिकारी, सरचिटणीस विजय जाधव, अनिता माझगावकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे, महिला उपाध्यक्ष प्रियांका शृंगारे, मुंनर पवार, बाळासाहेब शिंदे, संजय अराडकर, महेश फरकले, अनिल व्यास, मुंबई उपाध्यक्ष वैभव भोर, प्रकाश मिस्त्री, संजय घावरे, रावसाहेब शिंदे, सागर पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जे.पी. पाटील, कर्जत अध्यक्ष महेंद्र निगुडकर तसेच मिलिंद मिसाळ, अक्षय महाले, यशवंत भवारे, सचिन करणुक, अभिजित घरत, समीर चव्हाण, हेमंत चव्हाण, धनंजय दर्गे, सतीश कालेकर, भारती कांबळे, तेजश्री भोईर आदी कार्यकर्त्यांनी सहकार शिबीर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

Related

Tags: ajit pawarbala nandgavkarindiaindia newskarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramaharashtra politics crisesmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermnsmns raigadnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticspolitics newsraigadsocial media newssocial news
Previous Post

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

बाप कधी रिटायर होत नसतोः आव्हाड

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला
कर्जत

पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला

August 2, 2026
काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारू नका : चित्रलेखा पाटील
sliderhome

काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारू नका : चित्रलेखा पाटील

August 2, 2026
समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!
मुरुड

समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!

August 2, 2026
कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल
पनवेल

कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल

August 2, 2026
पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर
पनवेल

पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर

August 2, 2026
2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील
sliderhome

2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील

August 2, 2026
Next Post
बाप कधी रिटायर होत नसतोः आव्हाड

बाप कधी रिटायर होत नसतोः आव्हाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?